Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव; जागतिक संकेतांचा परिणाम, घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता

Share Market Update: ५ मे रोजी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला दबाव दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि गिफ्ट निफ्टीतील घसरणीमुळे बाजाराची ओपनिंग नकारात्मक राहू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 09:00 AM
Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव; जागतिक संकेतांचा परिणाम, घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव; जागतिक संकेतांचा परिणाम, घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे १५९ पॉइंट्सने खाली असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.
  • सोमवारी बाजार वाढीसह बंद झाला असून सेन्सेक्स ७७,२६९ आणि निफ्टी २४,११९ वर स्थिरावला.
  • तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी अनेक शेअर्समध्ये खरेदीची संधी सुचवली आहे.
India Share Market Update: ५ मे रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १५९ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,०४७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीत किंचीत घसरण, 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

सोमवारी, भारतीय शेअर बाजार उच्चांकी पातळीपासून खाली येत वाढीसह बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३५५.९० अंकांनी, म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी वाढून ७७,२६९.४० वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२१.७५ अंकांनी, म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी वाढून २४,११९.३० वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १५.१५ अंकांनी, म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी वाढून ५४,८७८.५० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – AI Created) 

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, मनप्पुरम फायनान्स आणि पॉलीकॅब इंडियाचे या शेअर्सची शिफारस केली आहे. निओट्रेडरचे सहसंस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजस भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , लोढा डेव्हलपर्स लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड, लिंडे इंडिया लिमिटेड आणि जिंदाल स्टील लिमिटेड यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एल अँड टी, एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, कोफोर्ज, टाटा टेक्नॉलॉजीज, मनाप्पुरम फायनान्स, इंडिगो, रिलायन्स इंडस्ट्रीज, दिल्लीवरी, वॉकहार्ट, जिंदाल स्टेनलेस, केईआय इंडस्ट्रीज, पेट्रोनेट एलएनजी या शेअर्सवर जास्त फोकस करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. त्यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये विशाल मेगा मार्ट, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, बेलराईज इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.

Aadhaar Update: एड्रेस प्रूफ नाही? टेन्शन घेऊ नका! आता ‘या’ पर्यायामुळे आधार कार्डवर पत्ता बदलणं झालंय सोपं

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी ५ मे रोजी खरेदीसाठी पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फिन कंपनी, नेस्को, शिवालिक बायमेटल कंट्रोल्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open lower on may 5 amid weak global cues experts suggest key stocks to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
1

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
2

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?
4

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.