Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Pharmaceutical Industry: ‘औषधनिर्माण’ उद्योगात भारताचा जगभरात बोलबाला; जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर

भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचे आता जागतिक स्तरावर मजबूत स्थान आहे. उत्पादन संख्येनुसार हा उद्योग जगात तिसऱ्या आणि मूल्यानुसार ११ व्या क्रमांकावर आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 22, 2026 | 05:08 PM
India's Pharmaceutical Industry 'औषधनिर्माण' उद्योगात भारताचा जगभरात बोलबाला; जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर (फोटो-सोशल मीडिया)

India's Pharmaceutical Industry 'औषधनिर्माण' उद्योगात भारताचा जगभरात बोलबाला; जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘औषधनिर्माण’चा जगभरात बोलबाला
  • सर्वेक्षणः मूल्यानुसार ११ व्या स्थानावर
  • २०३० पर्यंत बाजारपेठ १३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार
 

India’s Pharmaceutical Industry: भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचे आता जागतिक स्तरावर मजबूत स्थान आहे. उत्पादन संख्येनुसार हा उद्योग जगात तिसऱ्या आणि मूल्यानुसार ११ व्या क्रमांकावर आहे. या उद्योगात ३,००० हून अधिक कंपन्या आणि १०,५०० हून अधिक उत्पादन युनिट्स आहेत. भारताच्या देशांतर्गत औषध बाजारपेठेचे सध्याचे मूल्य ६० अब्ज डॉलर्स असून, २०३० पर्यंत ते १३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात या क्षेत्राची एकूण उलाढाल ४.७२ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या १० वर्षांत औषधनिर्माण निर्यातीत सरासरी वार्षिक ७टक्के दराने वाढ झाली आहे.

India’s Coal Production: एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ओलांडले लक्ष्य; वीज प्रकल्पांसाठी ‘बफर’ स्टॉक

भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जागतिक पुरवठ्यात त्याचा वाटा अंदाजे २० टक्के आहे. हा देश ६० वेगवेगळ्या उपचार श्रेणींमध्ये अंदाजे ६०,००० जेनेरिक औषधांचे उत्पादन करतो. मजबूत उत्पादन क्षमता, वाढती निर्यात, परकीय गुंतवणूक आणि सरकारी उपक्रम या सर्वांमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळाली आहे, आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. याशिवाय, परविडणाऱ्या दरात औषधांची उपलब्धता, नवनवीन शोध, गुणवत्ता नियंत्रण आणि कडक नियमांमुळे आरोग्यसेवा सुधारल्या आहेत आणि भारताची जागतिक विश्वासार्हता वाढली आहे.

Industrial Diesel Price: औद्योगिक डिझेल दरवाढमुळे उद्योग संकटात; पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता

देशात अंदाजे ५०० सक्रिय औषध कच्चा माल (एपीआय) उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांचा जागतिक एपीआय उद्योगात अंदाजे ८ टक्के वाटा आहे. डिप्थेरिया, टिटॅनस आणि पटुंसिस (डीपीटी), बीसीजी आणि गोवर यांसारख्या लसींव्या पुरवठ्यातही भारत जगात आघाडीवर आहे. भारतीय कंपन्या संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधीला (युएनआयसीईएफ) अंदाजे ६० टक्के लसींचा पुरवठा करतात, तर भारत डीपीटी आणि बीसीजी लसीची ४०-७० टक्के जागतिक मागणी आणि जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) गोवर लसीची ९० टक्के मागणी पूर्ण करतो, यावरून भारताची भक्कम औषधनिर्माण निर्यात आणि जागतिक आरोग्य प्रणालीचा एक महत्वाचा घटक म्हणून तिची भूमिका दिसून येते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indias pharmaceutical industry india dominates the global pharmaceutical sector ranks third worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Pharmaceutical Manufacturing Company

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.