सहा दशकांहून अधिक काळ कॅडिला फार्मास्युटिकल्स आरोग्य क्षेत्रातील नवकल्पनांच्या आघाडीवर आहे. न्युरोलॉजी, सायकेट्री, ऑन्कोलॉजी, कार्डिओलॉजी आणि संसर्गजन्य आजारांमध्ये त्यांनी क्रांतिकारी उपाय सादर केले आहेत.
Welcure Drugs and Pharmaceuticals Ltd Shares: कंपनीने तिमाही निकाल चांगले दिल्यानंतर एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल-जून २०२५ (FY२६ च्या पहिल्या तिमाहीत), वेलक्युअरने ₹२३.२९ कोटी निव्वळ नफा नोंदवला आहे.
स्फोट झाल्यानंतर कंपनीत मोठी आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या. स्फोटातील आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 11 गाड्या दाखल झाल्या होत्या.
जखमींना कामठी-कळमना रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दिनेश टेंभुर्णे आणि मंगेश राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.