Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची उसळी; खरेदीसाठी तुटून पडलेत गुंतवणूकदार!

आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स 2 डिसेंबर रोजी इंट्रा-डेला 17 टक्क्यांनी वाढले आहे. परिणामी, हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडलेले पाहायला मिळाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 02, 2024 | 05:17 PM
ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची उसळी; खरेदीसाठी तुटून पडलेत गुंतवणूकदार!

ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची उसळी; खरेदीसाठी तुटून पडलेत गुंतवणूकदार!

Follow Us
Close
Follow Us:

आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स 2 डिसेंबर रोजी इंट्रा-डेला 17 टक्क्यांनी वाढले आहे. आयनॉक्स ग्रीनने व्यवसाय पुनर्रचनेचा भाग म्हणून आपली पूर्ण मालकीची उपकंपनी ॲलेंटो विंड एनर्जी प्रा. लि ला नानी वीरानी विंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आली आहे. यासाठी कंपनीने 30 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर खरेदी करार केला आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले आहे की, त्यांनी कॅपिटल नानी वीरानी विंड एनर्जीला एलिएंटो विंड एनर्जीमधील 1 लाख रुपयांचे संपूर्ण जारी केलेले आणि पेड अप इक्विटी शेअर्स विकले आहेत.

1 रुपये दर्शनी मूल्य असलेले ॲलेंटो विंड एनर्जी प्रा. लिमिटेडचे 1 लाख शेअर्स विकले गेले आहेत. नानी वीरानी पवन ऊर्जा ही आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या लाभार्थी मालकांद्वारे नियंत्रित आणि मालकीची संबंधित पक्ष आहे. परंतु, ते आयनॉक्स ग्रीनच्या प्रवर्तक किंवा प्रवर्तक गटाशी संबंधित नाही. हा व्यवहार संबंधित पक्ष व्यवहारांतर्गत येतो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर उसळला, वर्षभरात 150 टक्क्यांनी वाढला भाव

वर्षभरात शेअरमध्ये 153 टक्क्यांनी वाढ

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स आज अर्थात 2 डिसेंबर रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 149.40 रुपयांच्या किंचित वाढीसह उघडले आहे. यानंतर, तो मागील बंद किंमतीपेक्षा 19 टक्क्यांनी वाढून, 177 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. व्यवहाराच्या शेवटी शेअर 16 टक्क्यांच्या वाढीसह 171.85 रुपयांवर स्थिरावला आहे. स्टॉकची वरची किंमत 20 टक्के सर्किट मर्यादेसह 177.90 रुपये आहे. दरम्यान, या स्टॉकने वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्ब्ल 153 टक्क्यांनी मजबूत परतावा दिला आहे.

सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या आयपीओच्या शेअर्सचे आज वाटप होणार, वाचा… सविस्तर माहिती!

सप्टेंबर 2024 तिमाहीत 11.16 कोटींचा नफा

कंपनी पवन ऊर्जा ऑपरेशन आणि देखभाल सेवा प्रदान करते. प्रवर्तकांकडे सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसमध्ये 56.35 टक्के हिस्सा होता. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र महसूल 52.08 कोटी रुपये होता. दरम्यान, स्टँडअलोन निव्वळ नफा 11.16 कोटी रुपये नोंदवला गेला.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Inox green energy services share jumps upto 17 percent after sale of entire issued and paid up equity share capital of aliento winde energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 05:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.