Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

Investment Rules : अनेकदा लोक अशा ठिकाणी पैसे गुंतवतात जिथे कागदावर तर संपत्ती वाढलेली दिसते, परंतु आणीबाणीच्या वेळी किंवा गरज असताना तो पैसा हातात येत नाही. वित्तीय परिभाषेत याला 'डेड मनी'म्हणतात. तुम्ही अशा फंडमध्ये गुंतवणूक केली नाही ना?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 12:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लाखो रुपये असूनही वेळेत वापरता येत नाही
  • Dead Money च्या जाळ्यात सतर्क व्हा
  • नेमके काय आहे गुंतवणूकीचे नियम?
Investment Rules : गुंतवणूकीकडे लोकांचा ओघ वाढला आहे. पण नेमकी कुठे गुंतवणूक केली जाते पैसा सुरक्षित आहे की नाही या पेक्षा Dead Money सारखा धोकाही संभवतो. अनेकदा लोकं अशा ठिकाणी पैसे गुंतवतात ( Investment Rules ) जिथे कागदावर तर संपत्ती भली मोठी वाढलेली दिसते. पण आणीबाणीच्या वेळी किंवा गरज असताना जेव्हा पैसा हवा असतो तेव्हा तो हातात येत नाही. अशी परिस्थिती तुमच्यासोबतही घडू शकते. नेमकी काय आहे ही परिस्थिती याला Dead Money का म्हणतात. अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नयेत म्हणून काय करायला हवं?

N. Chandrasekaran Success Story: टाटांकडे इंटर्न म्हणून आला अन् आयुष्यच बदललं! शेतकरी कुटुंबातील मुलाचा थक्क करणारा प्रवास

गुंतवणुकीच्या जगात, ‘डेड मनी’ हा एक धोका आहे ज्याकडे गुंतवणूकदार अनेकदा दुर्लक्ष करतात. याचा अर्थ अशा गुंतवणुकी आहेत ज्यात पैसे टिकून राहतात, पण त्यातून दीर्घकाळात त्यावर काहीच रिटर्न मिळत नाही. तज्ज्ञांनी स्पष्ट केलं जर एखादा फंड दीर्घकाळापासून खराब कामगिरी करत असेल, तर तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ‘डेड मनी’ बनू शकतो.

‘डेड मनी’चा अर्थ

‘डेड मनी’चा अर्थ असा नाही की गुंतवणुकीत नेहमीच तोटा होतो. कधीकधी, गुंतवलेली मूळ रक्कम सुरक्षित असते, पण त्यातून खूप कमी किंवा काहीच रिटर्न मिळत नाही. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार असे गृहीत धरतात की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणतीही मोठी समस्या नाही. पण खरे नुकसान इतरत्र होत असते जे थेट दिसून येत नाही.

कमी रिटर्नमुळे नुकसान कसं होतं?

जेव्हा तुम्ही गुंतवलेल्या पैशातून चांगला रिटर्न देणाऱ्या फंडमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवलेले असतात, तेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या इतर, चांगल्या संधी गमावून बसता. याला ‘संधी खर्च’ म्हणजेच opportunity cost म्हणतात. याचा अर्थ असा की, जर तुमचे पैसे अधिक चांगल्या पर्यायात वेगळ्या ठिकाणी गुंतवले असते, तर त्यावर जास्त रिटर्न मिळू शकला असता. त्यामुळे, केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवणं पुरेसे नाही.

प्रत्येक फंड डेड मनी ठरवून विकण्याची गरज नाही

पण अशा वेळेला खराब कामगिरी करणाऱ्या प्रत्येक फंडाला ‘डेड मनी’ ठरवून लगेच विकण्याची गरज नाही. ठराविक कालावधीत त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जर एखादा फंड ४, ६, किंवा ८ तिमाहींसाठी, किंवा अंदाजे १ ते २ वर्षांसाठी सातत्याने खराब कामगिरी करत असेल, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं ठरेल.

त्याच श्रेणीतील इतर फंड कशी कामगिरी करत आहेत यावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. जर इतर फंड चांगला रिटर्न देत असतील, पण तुमचा फंड सातत्याने मागे पडत असेल, तर ही काळजीची ठरु शकते.

एखाद्या फंडाला ‘डेड मनी’ कधी मानले पाहिजे?

जर एखादा फंड ४ ते ८ तिमाहींसाठी सातत्याने खराब कामगिरी करत असेल, आणि त्याच श्रेणीतील इतर फंड चांगला परतावा देत असतील, तर गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओचा आढावा घ्यावा. अशा परिस्थितीत, त्या फंडाला ‘डेड मनी’ ठरवून पोर्टफोलिओमधून काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही अशा कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक केली नाही ना? याची खात्री नक्की करा. आणि तुमचे पैसे डेड होण्यापासून नक्की वाचवा.

स्वस्तात मस्त जेवण! Swiggy वर बजेट फूडची क्रेझ; प्रत्येक 7 पैकी 1 ऑर्डर 99 Store वरून

Web Title: Investment rules what is dead money how avoid it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Business News
  • Indian Stock Market
  • Investments
  • LIC
  • Marathi News
  • Stock market
  • Stock market news

संबंधित बातम्या

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
1

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
2

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
3

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
4

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.