• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Jsw Steel Acquired M Race Nsw An Australian Mining Company

भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची ‘ही’ कंपनी!

भारती एंटरप्रायझेस अर्थात भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल ब्रिटनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी समुहामधील 24.5 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचे नुकतेच समोर आले. अशातच आता देशातील आघाडीची कंपनी जेएसडब्लू स्टीलने 'एम रेस एनएसडब्ल्यू' (M Res NSW) ही ऑस्ट्रेलियाची मोठी खाण कंपनी विकत घेतल्याचे समोर आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 13, 2024 | 08:49 PM
भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची 'ही' कंपनी!

भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची 'ही' कंपनी!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय कंपन्या जगभरात आपला डंका गाजवत आहे. नुकतीच भारती एंटरप्रायझेसने ब्रिटनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी समुहामधील मोठा हिस्सा खरेदी करून, टाटा-महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांच्या यादीत स्थान निर्माण केले आहे. अशातच आता देशातील आघाडीची कंपनी जेएसडब्लू स्टीलने ‘एम रेस एनएसडब्ल्यू’ (M Res NSW) ही ऑस्ट्रेलियाची मोठी खाण कंपनी विकत घेतल्याचे समोर आले आहे. हे जेएसडब्ल्यूचे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे आता कंपनीला यापुढे कच्च्या मालाची कोणतीही अडचण येणार नाही.

66.67 टक्के हिस्सा घेतला विकत

सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्लू स्टील ही कंपनी वेगाने विस्तारत आहे. कंपनीने हा करार तिच्या उपकंपनी जेएसडब्लू स्टील नेदरलँडच्या माध्यमातून केला आहे. कंपनीने ‘एम रेस एनएसडब्ल्यू’ (M Race NSW) मधील 66.67 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. जेएसडब्लू स्टीलच्या संचालक मंडळाने 12 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत ‘एम रेस एनएसडब्ल्यू’च्या अधिग्रहणास मान्यता दिली आहे, असे कंपनीकडून शेअर बाजारातील एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगण्यात आले आहे. जेएसडब्लू स्टील नेदरलँड्सने हा करार 120 दशलक्ष डॉलरमध्ये केला आहे.

हेही वाचा : ‘ही’ भारतीय कंपनी करणार ब्रिटिश कंपनीसोबत 33,578 कोटींचा करार; शेअर्सवर दिसणार परिणाम!

50 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करावी लागणार

जेएसडब्ल्यू स्टीलने या खरेदी कराराबाबत सांगितले आहे की, कच्चा माल सुरक्षित करणे आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हे अधिग्रहण करण्यात आले आहे. अटींनुसार, जेएसडब्ल्यू स्टीलला ‘एम रेस एनएसडब्ल्यू’मध्ये 50 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करावी लागणार आहे. अलीकडे जेएसडब्ल्यू स्टीलने मोझांबिकमध्ये कोळसा खाण प्रकल्प चालवणारी मिनास डी रेवुबो लिमिटाडा (Minas de Revuboe Limitada) कंपनी देखील विकत घेतली होती. जेएसडब्ल्यू स्टीलने 2030 पर्यंत 50 दशलक्ष टन स्टील उत्पादन क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

काय करते एम रेस एनएसडब्ल्यू कंपनी?

एम रेस एनएसडब्ल्यू मॅथ्यू लॅटिमोर यांच्या मालकीची आहे. ते एम रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक आहेत. ही एक खाणकाम, गुंतवणूक, विपणन आणि ट्रेडिंग कंपनी आहे. तिचे मुख्यालय ऑस्ट्रेलियात आहे. एम रेस एनएसडब्ल्यूचा गोल्डन M NSW Pty Ltd मध्ये 30 टक्के हिस्सा आहे. त्यांच्या खाणी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये आहेत. या खाणींमध्ये 99 दशलक्ष टन प्राइम हार्ड कोकिंग कोळशाचा साठा आहे.

Web Title: Jsw steel acquired m race nsw an australian mining company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • Sajjan Jindal

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?

Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?

Feb 19, 2026 | 01:33 PM
माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

Feb 19, 2026 | 01:25 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Feb 19, 2026 | 01:24 PM
आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

Feb 19, 2026 | 01:24 PM
10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

Feb 19, 2026 | 01:18 PM
इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

Feb 19, 2026 | 01:15 PM
प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान,  6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

Feb 19, 2026 | 01:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.