आजच्या संपादनानंतर जेएसडब्ल्यूचा हिस्सा ६१.२% झाला आहे.जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे आणि ती २३ अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आहे.
Forbes India Rich List 2025 नुसार, जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आणि हिसारच्या आमदार सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $39.6 अब्ज इतकी आहे.
JSW ग्रुपला शिखरावर नेणारे सज्जन जिंदाल यांना दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी ऍवार्डने पुरस्कारात करण्यात आले आहे. मुळात, त्यांच्या अध्यक्षतेखाली JSW स्टीलने फार मोठी भरारी घेतली आहे.
जेएसडब्लू सिमेंट कंपनीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी आयपीओशी संबंधित कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली होती. मात्र, आता या आयपीओला परवानगी देण्याचा निर्णय सेबीने राखून ठेवला आहे. याबाबत सेबीने केवळ…
भारती एंटरप्रायझेस अर्थात भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल ब्रिटनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी समुहामधील 24.5 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचे नुकतेच समोर आले. अशातच आता देशातील आघाडीची कंपनी जेएसडब्लू…
एका महिलेने उद्योगपती सज्जन जिंदालवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जिंदाल यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे निवेदन जारी केले आहे.