पैसे तयार ठेवा! 19 डिसेंबरला येणार 2 मोठे आयपीओ, कमाई करण्याची मोठी संधी? (फोटो सौजन्य - iStock)
पैसे तयार ठेवा! नवीन वर्षात येणार देशातील सर्वात मोठा आयपीओ; वाचा... यादी!
19 डिसेंबर रोजी ममता मिशनरी आणि ट्रान्सरेल लायटिंग हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
या दोन्ही आयपीओंत 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळात गुंतवणूक करता येईल.
ममता मिशनरी या आयपीओचा किंमत पट्टा 230 ते 243 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांडे गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 14,823 रुपये असणे गरजेचे आहे.
फोटो सौजन्य- iStock
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)