Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung TV plus वर व्हायकॉम 18 च्या चार चॅनल्सचे लॉंचिंग !

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस ब्रँडच्‍या फ्री अ‍ॅंड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्ही (फास्‍ट) सेवेने फक्‍त सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍स लाँच करण्‍यासाठी व्‍हायकॉम१८ सोबत सहयोग केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 14, 2024 | 08:00 PM
Samsung TV plus वर व्हायकॉम 18 च्या चार चॅनल्सचे लॉंचिंग !
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग टीव्ही प्लसद्वारे आपल्या लाईव्ह टीव्ही चॅनल्सची संख्या दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. आता त्यात व्हायकॉम 18 च्या चार चॅनल्सची भर पडली आहे. ज्यामुळे प्रेक्षक फ्रीमध्ये सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर ही चार चॅनल्स पाहू शकतात.  सॅमसंग टीव्‍ही प्‍लस ब्रँडच्‍या फ्री अ‍ॅंड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्ही (फास्‍ट) सेवेने फक्‍त सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍स – सुपरहिट बीट्स, कानफोड म्‍युझिक, फुली फालतू आणि कलर्स इन्फिनिटी लाइट लाँच करण्‍यासाठी व्‍हायकॉम१८ सोबत सहयोग केला आहे.

टेकच्या अधिक बातम्यांसाठी या लिंकवर क्लिक करा

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस वर वैविध्यपूर्ण आशयाचे प्रक्षेपण

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस मोफत स्‍ट्रीमिंग सर्विस आहे, जी सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍समध्‍ये प्री-इन्‍स्‍टॉल केलेली आहे, ज्‍यामुळे निवडक देशांमध्‍ये बातम्‍या, क्रीडा, मनोरंजनासह चॅनेल्‍सची व्‍यापक श्रेणी मिळते. भारतात, सॅमसंग टीव्‍ही प्‍लस वर  १०० हून अधिक लाइव्‍ह टीव्‍ही चॅनेल्‍स आणि हजारो लाइव्‍ह व ऑन-डिमांड चित्रपट व टीव्‍ही मालिका प्रेक्षक पाहू शकतात.

नवीन ऑफरिंग्‍जमुळे सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर मनोरंजन पर्यायांमध्‍ये वाढ

”आम्‍हाला सॅमसंग टीव्‍ही प्‍लस प्‍लॅटफॉर्मवर सहयोगी म्‍हणून व्‍हायकॉम १८ चे स्‍वागत करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही भारतातील प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण कन्‍टेन्‍ट पर्यायांचा आनंद देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे त्‍यांच्‍या पसंती व व्‍युइंग सवयींची पूर्तता करतात. या नवीन ऑफरिंग्‍ज सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर मनोरंजन पर्यायांमध्‍ये वाढ करण्‍यासोबत वापरकर्त्‍यांना अपवादात्‍मक मूल्‍य व विविधता देण्‍याप्रती आमच्‍या समर्पिततेला देखील दाखवतील,” असे सॅमसंग टीव्‍ही प्‍लस इंडियाच्‍या पार्टनरशीप्‍सचे प्रमुख कुणाल मेहता म्‍हणाले.

चारही चॅनल्स प्रेक्षकांसाठी ठरतील विशेष

व्‍हायकॉम१८ च्‍या डायनॅमिक कन्‍टेन्‍ट ऑफरिंग्‍ज प्रेक्षकांना अद्वितीय मनोरंजन अनुभव देतील. सुपरहिट बीट्स संगीतप्रेमींसाठी प्रमुख चॅनल ठरेल, जेथे नवीन हिट व कालातीत आवडत्‍या गाण्‍यांचा आनंद मिळेल. कानफोड म्‍युझिक विविध पसंतींची पूर्तता करत म्‍युझिकच्‍या वैविध्‍यपूर्ण एकत्रिकरणाचा आनंद देईल. फुली फालतूचा लक्षवेधक व फ्रेश कन्‍टेन्‍टसह तरूणांचे लक्ष वेधून घेण्‍याचा मनसुबा आहे, तर कलर्स इन्फिनिटी लाइट प्रीमियम इंग्रजी कन्‍टेन्‍टचे मनोरंजन देईल, ज्‍यामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय शोज व चित्रपटांचा समावेश असेल.

मनोरंजनाच्या अधिक बातम्यांसाठी इथे किल्क करा

हा सहयोग प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण व प्रीमियम कन्‍टेन्‍टचा आनंद देईल

”सॅमसंग टीव्‍ही प्‍लससोबतचा हा सहयोग व्‍हायकॉम१८ साठी मनोरंजन देण्‍याच्‍या पद्धतीला नवीन आकार देण्‍याच्‍या दिशेने धाडसी पाऊल आहे. हा सहयोग प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण व प्रीमियम कन्‍टेन्‍टचा आनंद देईल. आमचा सर्वोत्तम, परस्‍परसंवादी अनुभव निर्माण करण्‍यावर, तसेच प्रेक्षकांना त्‍यांच्‍या सोईप्रमाणे मनोरंजनाचा आनंद देण्‍यावर फोकस आहे,” असे व्‍हायकॉम१८ च्‍या युथ, म्‍युझिक अ‍ॅंड इंग्लिश एंटरटेन्‍मेंट क्‍लस्‍टरचे बिझनेस हेड अंशुल अलियावाडी म्‍हणाले.

सॅमसंग स्मार्ट टिव्हीवर हिंदीच नव्हे तर प्रोदेशिक भाषांमधीलही चॅनल्स पाहता येतात.

 

Web Title: Launch of viacom 18 four channels on samsung tv plus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 08:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.