Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकीच्या अनेक मोठ्या संधी, IPO मार्केटमध्ये मोठी उलथापालथ

IPO: तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करण आवडत असेल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. एसएमई विभागांतर्गत पुढील आठवड्यात दोन नवीन आयपीओ लाँच केले जाणार आहेत. तर एकूण १० कंपन्या बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 16, 2025 | 05:37 PM
 या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकीच्या अनेक मोठ्या संधी, IPO मार्केटमध्ये मोठी उलथापालथ

 या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकीच्या अनेक मोठ्या संधी, IPO मार्केटमध्ये मोठी उलथापालथ

Follow Us
Close
Follow Us:

IPO Marathi News: गेल्या महिनाभरात अनेक आयपीओ आले आहेत. यातील काही आयपीओंनी गुंतवणूकदारांना भरघोस परातावा दिला आहे. तर काही आयपीओंमध्ये गुंतवणूक केल्यामुळे लोकांचे पैसेदेखील बुडाले आहेत. दरम्यान, या आठवड्यात भांवडली बाजारात उलथापालथ घडवून आणणारे दोन महत्त्वाचे आयपीओ येत आहेत. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करणं आवडत असेल तर या दोन आयपीओंत पैसे गुंतवून पैसे कमवण्याची नामी संधी तुमच्याकडे चालून आली आहे.

या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी अनेक मोठ्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. दोन नवीन कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत, तर एकूण १० कंपन्या बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. हे दोन्ही नवीन आयपीओ एसएमई विभागांतर्गत ऑफर केले जातील. तर, क्वालिटी पॉवर, अजॅक्स इंजिनिअरिंग आणि हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज मेनबोर्ड सेगमेंटमध्ये सूचीबद्ध असतील.

शेअर बाजार कोसळला, पण ‘या’ दोन कंपन्यांनी केली कोट्यवधींची कमाई!

एचपी टेलिकॉम इंडियाचा आयपीओ

एचपी टेलिकॉम इंडियाचा आयपीओ २० फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीने यासाठी प्रति शेअर किंमत पट्टा १०८ रुपये निश्चित केला आहे. ही पूर्णपणे नवीन इक्विटी विक्री असेल, ज्यामध्ये ३४.२३ कोटी शेअर्स जारी केले जातील. यामध्ये कोणताही OFS (ऑफर फॉर सेल) घटक नसेल. एचपी टेलिकॉम इंडिया ही अॅपल उत्पादनांची मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील काही शहरे आणि गुजरातमधील प्रमुख शहरी भागात आयफोन, आयपॅड, मॅक, अ‍ॅपल वॉच सारखी उत्पादने विकते. याशिवाय, कंपनी इतर ब्रँडची काही उत्पादने देखील विकते.

या आयपीओसाठी इंटरएक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस हे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि बिगशेअर सर्व्हिसेस हे रजिस्ट्रार आहेत. एचपी टेलिकॉमचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

बीजासन एक्स्प्लोटेक आयपीओ

बीजासन एक्स्प्लोटेक देखील या आठवड्यात त्यांच्या ६० कोटी रुपयांच्या आयपीओसह बाजारात प्रवेश करणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा प्रति शेअर १६५-१७५ रुपये ठेवण्यात आला आहे. या इश्यू अंतर्गत कंपनी ३४.२४ लाख नवीन शेअर्स जारी करेल आणि यामध्येही कोणतेही ओएफएस असणार नाही. या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान ८०० शेअर्ससाठी बोली लावू शकतील. कंपनी आयपीओमधून मिळालेल्या पैशाचा वापर तिच्या उत्पादन युनिटचा विस्तार करण्यासाठी, नवीन प्लांट आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी करेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की बीजासन एक्स्प्लोटेक स्फोटके आणि स्फोटक उपकरणांच्या निर्मितीचे काम करते. हे प्रामुख्याने कॅटरिज एक्सप्लोझिव्ह, स्लरी एक्सप्लोझिव्ह, इमल्शन एक्सप्लोझिव्ह आणि डिटोनेटिंग एक्सप्लोझिव्ह बनवते. हे सिमेंट, खाणकाम आणि संरक्षण उद्योगांमध्ये वापरले जाते. कंपनीचे मुख्य लक्ष उच्च दर्जाचे कार्ट्रिज स्फोटके तयार करण्यावर आहे.

गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी! ‘ही’ कंपनी देत आहे एका शेअर वर एक शेअर बोनस!

Web Title: Many big investment opportunities in the stock market this week big upheaval in the ipo market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Closed: मध्यपूर्वेतील तणावाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स १,३४२ अंकांनी कोसळला
1

Share Market Closed: मध्यपूर्वेतील तणावाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स १,३४२ अंकांनी कोसळला

Iran-Israel War: मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्याचा इशारा 
2

Iran-Israel War: मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्याचा इशारा 

Stock Market Today: नकारात्मक होणार भारतीय शेअर बाजाराची सुरुवात! स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
3

Stock Market Today: नकारात्मक होणार भारतीय शेअर बाजाराची सुरुवात! स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: आजचा शेअर बाजार तेजीत? तज्ज्ञांचे दिले सकारात्मक संकेत, या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
4

Stock Market Today: आजचा शेअर बाजार तेजीत? तज्ज्ञांचे दिले सकारात्मक संकेत, या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.