Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; मिळालंय 17 हजार कोटींहून अधिकचे काम!

नवरत्न कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडला श्रीनगरच्या बेमिना येथील रख-ए-गुंड अक्शा येथे 406 एकरांवर पसरलेली सॅटेलाइट टाउनशिप विकसित करण्याची ऑर्डर मिळाली आहे. ज्यामुळे आज कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. एनबीसीसीचे शेअर्स शुक्रवारी (ता.९) 11 टक्क्यांहून अधिक वाढून 188.50 रुपयांवर पोहोचले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 09, 2024 | 09:39 PM
'या' नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; मिळालंय 17 हजार कोटींहून अधिकचे काम!

'या' नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; मिळालंय 17 हजार कोटींहून अधिकचे काम!

Follow Us
Close
Follow Us:

नवरत्न कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एनबीसीसीचे शेअर्स शुक्रवारी (ता.९) 11 टक्क्यांहून अधिक वाढून 188.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. एनबीसीसीला 15 हजार कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला श्रीनगर विकास प्राधिकरणाकडून हे काम मिळाले आहे. एनबीसीसीचे शेअर्स गुरुवारी 168.90 रुपयांवर बंद झाले होते. तर आज कंपनीचे शेअर्स मोठ्या तेजीत पाहायला मिळाले.

कंपनीच्या मार्केट कॅपच्या निम्मी मिळालीये ऑर्डर

एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड श्रीनगरच्या बेमिना येथील रख-ए-गुंड अक्शा येथे 406 एकरांवर पसरलेली सॅटेलाइट टाउनशिप विकसित करणार आहे. विशेष म्हणजे या ऑर्डरचा आकार एनबीसीसीच्या 33 हजार कोटी रुपयांच्या मार्केट कॅपच्या जवळपास निम्मा आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने 5 वर्षांत पूर्ण केला जाईल आणि त्यात निवासी भूखंड, व्हिला, अपार्टमेंट, व्यावसायिक कार्यालये, इनडोअर स्पोर्ट्स सेंटर आणि सर्व आधुनिक सुविधांसह 5 स्टार रिसॉर्ट्स असतील. या वर्षी जूनमध्ये बांधकाम कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडकडून 70 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.

हेही वाचा : …आता पासपोर्टशिवाय करता येणार विमान प्रवास; लवकरच होणार ‘हा’ मोठा बदल!

वर्षभरात शेअर्समध्ये 130 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका वर्षात 280 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स 9 ऑगस्ट 2023 रोजी 48.85 रुपयांवर होते. तर 9 ऑगस्ट 2024 रोजी 188.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या वर्षी आतापर्यंत एनबीसीसी शेअर्समध्ये 130 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी या नवरत्न कंपनीचे शेअर्स 81.79 रुपयांवर होते.

दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल

गेल्या 2 वर्षात या सरकारी बांधकाम कंपनीचे शेअर्स 435 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 198.25 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 46.61 रुपये आहे. ज्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Web Title: Navratna company nbcc india limited stock has gained a storm got more than 17 thousand crores of work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 09:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.