Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…आता घराबाहेर गाडी काढताच, तुमच्या बँक खात्यातून टोल कापला जाणार; गडकरींची माहिती!

वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे तुम्ही घराबाहेर गाडी काढताच तुमच्या बँक खात्यातून टोल कापला जाणार आहे. केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात ऑटोमॅटिक टोल व्यवस्था सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. आगामी दोन महिन्यात ही नवीन टोल व्यवस्था लागू होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 26, 2024 | 08:52 PM
...आता घराबाहेर गाडी काढताच, तुमच्या बँक खात्यातून टोल कापला जाणार; गडकरींची माहिती!

...आता घराबाहेर गाडी काढताच, तुमच्या बँक खात्यातून टोल कापला जाणार; गडकरींची माहिती!

Follow Us
Follow Us:

राज्यासह देशभरात टोलचा मुद्दा खूपच गंभीर आहे. अनेकदा वाहन चालकांना टोलसाठी मोठा वेळ खर्ची करून, वाहनाच्या रांगेत थांबावे लागते. मात्र, आता देशाचे केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोलव्यवस्थेबाबत मोठे भाष्य केले आहे. यापुढे देशातील वाहन चालकांना टोलसाठी थांबावे लागणार नाही. वाहनाच्या मीटरप्रमाणे पडलेल्या किलोमीटरच्या आधारे टोल आकारणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कशी असेल ‘ही’ नवीन टोल आकारणी?

केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, सध्याची परंपरागत टोल वसुली करण्याची व्यवस्था संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी देशभरात नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर वाहन काढल्यानंतर, त्यावेळेपासूनच किलोमीटर नुसार नवीन टॅक्स प्रणालीद्वारे तुमचा टोल आपोआप कापला जाईल. अर्थात यासाठी तुमचे बँक खाते हे परिवहन विभागाशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन महिन्यात ही नवीन टोल प्रणाली लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे.

हेही वाचा : ‘या’ सरकारी बँकेची विक्री होणार, केंद्राची मंजुरी; वाचा… तुमच्या पैशांचे काय होणार?

ऑटोमॅटिक टोल कापला जाणार

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, त्यांना सध्याची टोल व्यवस्था पूर्णपणे संपवायची आहे. यापुढे ऑटोमॅटिक टोल कट होणार असल्याचे ते म्हणाले आहे. आगामी दोन महिन्यामध्ये हे सर्व दोन महिन्यांमध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की, रस्त्याच्या वापरानुसार बँक खात्यातून पैसे कट केले जाणार आहेत. आपल्या या नवीन योजनेमुळे केंद्र सरकार टोल मुक्ती करणार असल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे. यामुळे आता ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

Web Title: New gps automatic toll system introduced in the country nitin gadkari information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य
1

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
2

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.