Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New GST Rate: 22 सप्टेंबरनंतरदेखील कमी होणार नाही पॅकेट दुधाचे दर? अमूलनेही केली घोषणा, सांगितले ‘शेतकऱ्यांना फायदा…’

अमूल पॅकेज्ड पाउच दुधाच्या किमतीत कोणताही बदल करणार नाही. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 11, 2025 | 01:40 PM
GST दराच्या बदलानंतर दुधाच्या किमती कमी होणार का (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

GST दराच्या बदलानंतर दुधाच्या किमती कमी होणार का (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • GST चा नवा दर २२ सप्टेंबरपासून लागू 
  • दुधाचे भाव कमी होणार का
  • अमूलने केली घोषणा 
२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST 2.0 सुधारणांबाबत अमूलने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पॅकेज्ड पाउच दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. अमूलने म्हटले आहे की पाउच दुधावर नेहमीच शून्य टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे त्यात कोणतीही कपात किंवा वाढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “ताज्या पाऊच  दुधाच्या किमतीत कोणताही बदल प्रस्तावित नाही. कारण त्यावर कधीही जीएसटी लावण्यात आला नाही. ते नेहमीच शून्य टक्के कराच्या कक्षेत राहिले आहे.”

Stock Market Today: ट्रेडिंगपूर्वी जाणून घ्या कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम, आजचा बाजार कसा असणार

फक्त UTH दूध स्वस्त होईल

हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की पॅकेज्ड वा पाऊच दूध प्रति लिटर ३ ते ४ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. सध्या मेहता यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की फक्त लाँंग लाईफ UTH (UTH- अल्ट्रा हाय टेम्परेचर प्रोसेसिंग) दूध स्वस्त होईल. आतापर्यंत त्यावर ५% जीएसटी आकारला जात होता, जो आता २२ सप्टेंबरपासून पूर्णपणे रद्द केला जाईल.

अर्थमंत्र्यांनी GST सुधारणांची घोषणा केली 

३ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी दर सुधारणांची घोषणा केली. त्याचे वर्णन ‘पुढील पिढीतील GST सुधारणा’ असे करण्यात आले. ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२% आणि २८% स्लॅब एकत्र करून फक्त ५% आणि १८% असे दोन दर करण्यात आले.

अमूल आणि मदर डेअरीसारख्या दूध सहकारी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की पनीर, चीज, तूप, बटर, पेये आणि आईस्क्रीम यासारख्या उत्पादनांवरील कर कमी केल्याने वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.

Adani Power वर मोहन यादव सरकारने दाखवला विश्वास, रू 21,000 कोटीचे दिले कंत्राट

जयेन मेहताने मानले आभार

सरकारचे आभार मानताना जयेन मेहता म्हणाले, “हे पाऊल गुजरातमधील ३६ लाख शेतकरी कुटुंबांसाठी आणि देशभरातील १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा उपाय आहे.” त्याच वेळी, उद्योगाचा असा विश्वास आहे की या सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि दुग्ध क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील.

Web Title: Packaged milk rates after news gst rate amul announcement about news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Amul Milk
  • Business News
  • GST

संबंधित बातम्या

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी
1

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड
2

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड

EMC 2.0 Investment: ईएमसीमध्ये १.४६ लाख कोटींची गुंतवणूक, देशात १.८० लाख नोकऱ्या होणार निर्माण
3

EMC 2.0 Investment: ईएमसीमध्ये १.४६ लाख कोटींची गुंतवणूक, देशात १.८० लाख नोकऱ्या होणार निर्माण

Indusind Bank पुन्हा अडचणीत, केंद्र सरकारने SFIO ला चौकशीचे आदेश दिले, काय आहे प्रकरण?
4

Indusind Bank पुन्हा अडचणीत, केंद्र सरकारने SFIO ला चौकशीचे आदेश दिले, काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.