Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

सबीआय म्यच्युअल फंडाने AI-समर्थित 'InvesTap Nxt' प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. या नेक्स्ट-जनरेशन अ‍ॅपमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओची वैयक्तिकृत माहिती, वेल्थ इंडेक्स आणि स्मार्ट असिस्टंटची मदत मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 04:16 PM
SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी (Photo Credit- X)

SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच
  • आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!
मुंबई । फेब्रुवारी ३, २०२६: एसबीआय म्‍युच्‍युअल फंडने (SBI MF) आज नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लॅटफॉर्म इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. नुकतेच एसबीआयएमएफचा एआय-समर्थित व्‍हॉट्सअॅप चॅट सोबती ‘स्‍मार्टअसिस्‍ट’ सादर करण्‍यात आल्‍यानंतर हे लाँच करण्‍यात आले आहे, जे आता सुधारण्‍यात आले असून इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍टमध्‍ये एकीकृत करण्‍यात आले आहे.
प्रगत एआय, संवादात्‍मक गुंतवणूक प्रवास आणि अकाऊंट अॅग्रीगेटर (एए) एकीकरणाच्‍या माध्‍यमातून वेल्‍थ इंडेक्‍सचे पाठबळ असलेला इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍ट गुंतवणूकदारांना त्‍यांच्‍या आर्थिक पोर्टफोलिओंची सुस्‍पष्‍ट आणि अधिक वैयक्तिकृत माहिती देते.

हा प्‍लॅटफॉर्म समजण्‍यास सोपी असलेली माहिती देतो, तसेच वापरकर्त्‍यांना एकाच सुरक्षित, मंजूरी-आधारित फ्रेमवर्कमध्‍ये उत्‍पादने व संस्‍थांबाबत एकत्रित आर्थिक माहिती उपलब्‍ध करून देतो. तुमच्‍या वैयक्तिक एआय असिस्‍टण्‍टसह अधिक सर्वोत्तम व अनुकूल गुंतवणूक अनुभव इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍ट संवादात्‍मक इंटरफेस देते, ज्‍यासह गुंतवणूकदार प्रश्‍न विचारू शकतात, गुंतवणूक पर्यायांचा शोध घेऊ शकतात आणि साध्‍या व सोप्‍या पद्धतीने पोर्टफोलिओच्‍या कामगिरीबाबत माहिती मिळवू शकतात. एआय इंजिन वापरकर्त्‍याचा हेतू समजून घेते, पोर्टफोलिओ डेटाचे विश्‍लेषण करते आणि वैयक्तिक आर्थिक ध्‍येयांनुसार वेळेवर माहिती देते.

”इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍टसह आम्‍ही व्‍यवहारांवरून अर्थपूर्ण आर्थिक संवादांकडे वाटचाल करत आहोत,” असे एसबीआय म्‍युच्‍युअल फंडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नंद किशोर म्‍हणाले. ”हा प्‍लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना सुस्‍पष्‍टता व आत्‍मविश्वास देतो, ज्‍यामुळे ते गुंतवणूकीबाबत स्‍मार्टपणे निर्णय घेऊ शकतात.” संवादात्‍मक एआयचे पाठबळ असलेला मार्गदर्शित गुंतवणूक प्रवास
हा प्‍लॅटफॉर्म गुंतवणूकदांराना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्‍यासाठी संपूर्ण माहिती देतो. तसेच उत्‍पादनाच्‍या शोधादरम्‍यान नैसर्गिक भाषा क्षमतांच्‍या माध्‍यमातून मार्गदर्शन करतो.

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

संपूर्ण विश्व संवादात्‍मक एआयचा अवलंब करत असताना एबीआयएमएफ खात्री घेते की, गुंतवणूकदार ऑनबोर्डिंगपासून फंड शोधण्‍यापर्यंत आणि गुंतवणूकीपासून पोर्टफोलिओ व्‍यवस्‍थापनापर्यंत गुंतागुंतीमधून न जाता साध्‍या संवादांसह स्‍मार्टपणे उत्‍पादनाचा शोध घेऊ शकतील, गुंतवणूक करू शकतील आणि सर्विसबाबत विनंत्‍या करू शकतील. गुंतवणूकदार साध्‍या चौकशींच्‍या माध्‍यमातून कामगिरी, मालमत्ता वाटप आणि वैविध्‍यीकरणाबाबत माहिती मिळवू शकतात, ज्‍यामुळे नवीन व अनुभवी गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत स्‍मार्टपणे निर्णय घेता येईल. हे संवाद वापरकर्त्‍यांचे वर्तन व पसंतीनुसार आहेत, ज्‍यामधून गुंतवणूक प्रवासादरम्‍यान संबंधित व वैयक्तिकृत माहितीची खात्री मिळते.

अकाऊंट अॅग्रीगेटरच्‍या माध्‍यमातून संपूर्ण पोर्टफोलिओ पाहण्‍याची सुविधा इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍टचे प्रमुख वैशिष्‍ट्य म्‍हणजे भारतातील अकाऊंट अॅग्रीगेटर परिसंस्‍थेसह त्‍याचे एकीकरण. वापरकर्त्‍यांच्‍या संमतीसह प्‍लॅटफॉर्म सुरक्षितपणे बँक खाती व गुंतवणूकांसह विविध संस्‍थांमधील आर्थिक माहिती एकत्र उपलब्‍ध करून देतो, ज्‍यामधून आर्थिक हेल्‍थची सर्वांगीण माहिती मिळते, जे ‘वेल्‍थ इंडेक्‍स’ म्‍हणून ओळखले जाते.

या एकत्रित माहितीमुळे गुंतवणूकदारांना उत्तमपणे नियोजन करता येते, अधिक कार्यक्षमपणे जोखीमेचे मूल्‍यांकन करता येते आणि मालमत्ता वाटप समजण्‍यास मदत होण्‍यासह त्‍यांच्‍या डेटावर परिपूर्णपणे नियंत्रण ठेवता येते. प्‍लॅटफॉर्म विकसित होत असताना वेल्‍थ इंडेक्‍स गुंतवणूकदारांना जोखीम, वैविध्‍यीकरण व गुंतवणूक ध्‍येयांच्‍या आधारावर पोर्टफोलिओ स्‍कोअरच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या गुंतवणूक प्रवासामध्‍ये अधिक साह्य करेल.

”संवादात्‍मक एआय आणि अकाऊंट अॅग्रीगेटर-आधारित माहितींना एकत्र करत इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍ट खरा आर्थिक सोबती आहे,” असे एसबीआय म्‍युच्‍युअल फंडच्‍या स्‍ट्रॅटेजी, डिजिटल अँड टेक्‍नोलॉजीचे कार्यकारी संचालक व प्रमुख श्री. श्रीनिवास जैन म्‍हणाले. ”या प्‍लॅटफॉर्ममुळे गुंतवणूकदारांना त्‍यांचा पोर्टफोलिओ पाहण्‍यास, तसेच त्‍याबाबत अधिक स्‍पष्‍टपणे जाणून घेण्‍यास मदत होईल.”

8th Pay Commission Update: केंद्र कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार! जानेवारीपासून डीएमध्ये २% वाढ निश्चित?

सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज

इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍ट सुरक्षितता, गोपनीयता आणि नियामक अनुपालनावर मुख्यत्वे भर देत डिझाइन करण्‍यात आले आहे. अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्‍ध असलेला इन्‍व्‍हेस्‍टॅप नेक्‍स्‍ट २४×७ इंटेलिजण्‍ट इन्‍व्‍हेस्‍टमेंट सोबती आहे, जो वापरकर्त्‍यांना सहजपणे त्‍यांच्‍या पोर्टफोलिओंचे नियोजन, गुंतवणूक, देखभाल व ऑप्टिमाइज करण्‍यास मदत करेल. rewrite marathi seo friendly

Web Title: Sbi mutual fund launches investap nxt ai powered digital investment platform marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Business News
  • Mutual Fund
  • SBI

संबंधित बातम्या

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…
1

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर
2

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर

Home Credit India : दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम
3

Home Credit India : दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन
4

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.