Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा! ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’कडून ‘ग्रीन स्टील सर्टिफिकेशन’ मिळवणारी पहिली कंपनी

AM/NS इंडिया ही नवीन टॅक्सॉनॉमी अंतर्गत पोलाद मंत्रालयाकडून 'ग्रीन स्टील सर्टिफिकेशन' मिळवणारी देशातील पहिली इंटिग्रेटेड स्टील प्रोड्यूसर ठरली आहे. कंपनीच्या डीकार्बनायझेशन प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 05:25 PM
AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा! (Photo Credit- X)

AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा!
  • ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’कडून ‘ग्रीन स्टील सर्टिफिकेशन’ मिळवणारी पहिली कंपनी
मुंबई फेब्रुवारी 2026: आर्सेलॉरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया) झाली आहे नवीन ग्रीन स्टील टॅक्सॉनॉमीमध्ये ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील्स’कडून नवीन ‘ग्रीन स्टील सर्टिफिकेशन’ मिळालेले देशातील पहिले इंटिग्रेटेड स्टील प्रोड्यूसर. ‘AM/NS इंडिया’च्या ‘हॉट रोल्ड’ (HR) कॉइल्स आणि शीट्सना फोर-स्टार रेटिंग मिळाले आहे आणि ‘कोल्ड रोल्ड’ (CR) कॉइल्स आणि शीट्सना थ्री-स्टार रेटिंग मिळाले आहे.

ऑटोमोटिव,इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि कन्झ्युमर ड्यूरेबल्स सेक्टर्ससाठी महत्वाची इन्पुट्स असलेली ही प्रॉडक्ट्स – आता सरकार प्रमाणित ग्रीन स्टीलसाठी अधिकृतपणे मान्यताप्राप्त आहेत, जी कस्टमर्सना त्यांच्या व्हॅल्यू चेन्समध्ये (or मूल्य शृंखलेमध्ये) स्कोप 3 एमिशन्स कमी करणे शक्य करतात

प्रमाणीकरणासाठीची पात्रता फिनिश्ड स्टीलच्या (tCO₂e/tfs) प्रति टन समतुल्य CO₂च्या 2.2 टन्सपेक्षा कमी पात्र गणल्या गेलेल्या थ्रेशोल्डसह (or आरंभासह) स्टील प्रॉडक्शनच्या (or उत्पादनाच्या) एमिशन्स इंटेन्सिटीवर (or उत्सर्जन तीव्रतेवर) आधारलेली आहे. ह्या थ्रेशोल्डपेक्षा (or आरंभापेक्षा) कमी एमिशन्ससह (or उत्सर्जनासह) तयार करण्यात आलेले स्टील थ्री-टियर सिस्टिम अंतर्गत: थ्री-स्टार, फोर-स्टार किंवा फाइव-स्टार ग्रीन स्टीलम्हणून रेट केले जाते.

प्रमाणीकरण मिळवण्यासाठी, AM/NS इंडियाला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी’ (NISST) द्वारा कठोर (or काटेकोर/कडक) तपासणीला सामोरे जावे लागले, ज्यातून कंपनीचा फ्लॅगशिप (or प्रमुख) फ्लॅट स्टील पोर्टफोलिओ ग्रीन स्टील निकषांची पूर्तता करत असल्याला पुष्टी मिळाली.

श्री. दिलिप ऊम्मेन, सीईओ, आर्सेलोमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया), म्हणाले : ‘‘ भारताच्या ग्रीन स्टील टॅक्सॉनॉमीने स्टील इंडस्ट्री आणि तिचे डीकार्बनायझेशन ह्यांच्या भावी वाटचालीसाठी सुस्षष्ट मार्ग दाखवला आहे. AM/NS इंडिया तिच्या कार्बन पाऊलखुणा कमी करण्यासाठी मोजण्यायोग्य प्रयत्नांसह लो कार्बन स्टीलचे उत्पादन करीत आहे आणि तिची नवीन रचना ह्या बांधीलकीला आणखी पाठबळ देणारी आहे. हे प्रमाणीकरण ‘लो कार्बन’ प्रोसेसेस आणि क्लीन एनर्जी ह्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या गुंतवणुकींच्या आधाराने ह्या वाटचालीतील आपली प्रगती प्रतिबिंबित करते. ही मान्यता ‘स्मार्टर स्टील्स, ब्राइटर फ्यूचर’ हे आपले ब्रँड प्रॉमिस प्रत्यक्षात देऊ करण्यावर आपण लक्ष केंद्रित करत असल्याचे दर्शवते. हा विकास स्टीलमेकर्स राष्ट्रीय हवामान उद्दिष्टांना पाठबळ देण्यामध्ये महत्वाची भूमिका देखील अधिक दृढ करीत आहे, तसेच जागतिकदृष्ट्या स्पर्धाक्षमआहे’’.

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

‘AM/NS इंडिया’ची तिच्या फ्लॅट स्टील्ससाठी ‘ग्रीन स्टील’ सर्टिफिकेशन (or प्रमाणिकरण) सुरक्षित करण्याची क्षमता तिची संरचनात्मक ‘लोअर-कार्बन’ उत्पादन रूपरेखा प्रतिबिंबित करते. कंपनीच्या स्टील बनवण्याच्या क्षमतेपैकी सुमारे 65% ही नैसर्गिक वायू वापरून ’डायरेक्ट रीड्यूस्ड आयर्न’ (DRI) रूट वर आधारित आहे, जी ‘कोल-बेस्ड प्रोसेसेस’ वरील अवलंबित्व लक्षणीय पातळीवर कमी करते.ह्यामुळे 2015 पासून कार्बन डाय ऑक्साइड एमिशन्स इंटेन्सिटी (or उत्सर्जन तीव्रते).3 मध्ये 35% पेक्षा अधिक घट होण्याला पाठबळ लाभले आहे.

कुर्नुल,आंध्र प्रदेश येथील ‘AM ग्रीन एनर्जी’ द्वारा विकसित सुमारे 1 GW हायब्रिड रीन्यूएबल एनर्जी प्रोजेक्टकडून पुरवल्या जाणाऱ्या पॉवरसह,रीन्यूएबल एनर्जीच्या इंटिग्रेशन द्वारे (or संकलनाद्वारे) कंपनीची एमिशन्स (or उत्सर्जन) कामगिरी आणखी बळकट बनली आहे. ह्या प्रोजेक्टने गुजरातमधील ’AM/NS इंडियाच्या’ महत्वाच्या हाझिरा प्लँटला 2025 मध्ये क्लीन पॉवर पुरवायला सुरुवात केली आहे.

डिसेंबर 2025 मध्ये, आर्सेलॉरमित्तलने महाराष्ट्र,राजस्थान आणि गुजरातमधील तीन आणखी रीन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स मध्ये सुमारे USD 0.9 बिलियन गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे, ज्या फॅसिलिटीज्‌मधील पॉवर ‘AM/NS इंडिया’ला पुरवली जाईल. हे पूर्ण झाल्यानंतर, हे प्रोजेक्ट्स आर्सेलॉरमित्तलची भारतातील रीन्यूएबल एनर्जी क्षमता 2 GW एवढी दुप्पट करतील.

समांतरपणे, ‘AM/NS इंडिया भचाऊ,गुजरात, मध्ये 300 MW सोलर पॉवर आणि 250 MW विंड पॉवर असलेला स्वत:चा हायब्रिड एनर्जी प्रोजेक्ट विकसित करीत आहे, ज्यामुळे अंदाजे वार्षिक 90 लाख (or .9 दशलक्ष) टन्सची बचत होईल.

सर्टिफिकेशन (or प्रमाणीकरण) सुरक्षित करून, AM/NS इंडियाने फोर-स्टार रेटेड HR प्रॉडक्ट्स आणि थ्री-स्टार रेटेड CR प्रॉडक्ट्सच्या कमर्शियल प्रॉडक्शनला सुरुवात केली आहे, जे स्थानिक कस्टमर्सना विश्वसनीय, सरकारद्वारा पडताळलेला ग्रीन स्टील पर्याय उपलब्ध करून देते आणि एक स्पर्धाक्षम आणि शाश्वत स्टील प्रोड्यूसर (or उत्पादक) म्हणून जागतिक पातळीवर भारताचे स्थान बळकट (or मजबूत) बनवते.

FY25 मध्ये, AM/NS इंडियाने राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेमध्ये 14% कमी CO₂ एमिशन्स इंटेन्सिटी (or उत्सर्जन तीव्रता) संपादित केली आहे. 2021 ह्या बेसलाइनच्या समक्ष गणना करून 2030 पर्यंत एमिशन्स इंटेन्सिटी (or उत्सर्जन तीव्रता) 20% कमी करायचे कंपनीचे लक्ष्य आहे.

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

Web Title: Amns india first integrated steel producer green steel certification ministry of steel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप
1

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप

जागतिक संकट गडद; भारताचा आर्थिक लवचिकता आणि ऊर्जा स्थिरतेवर भर
2

जागतिक संकट गडद; भारताचा आर्थिक लवचिकता आणि ऊर्जा स्थिरतेवर भर

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार
3

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ
4

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.