Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर Paytm कडून ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा, ट्रेन आणि बस तिकिटांवर मिळणार सवलती

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात अनेक जण आपल्या गावी किंवा नातेवाईकांकडे जात असतात. अशा लोकांसाठी आता Paytm कडून खास ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घेऊया या आकर्षक सेलबद्दल.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2024 | 08:16 PM
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर Paytm कडून ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा, ट्रेन आणि बस तिकिटांवर मिळणार सवलती

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर Paytm कडून ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा, ट्रेन आणि बस तिकिटांवर मिळणार सवलती

Follow Us
Follow Us:

पेटीएम या भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा केली आहे. या विशेष सेलमध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. ही ऑफर सणासुदीचा प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

फ्लाइट बुकिंगसाठी, पेटीएमने “FLYAXIS” प्रोमो कोडचा वापर करून Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे बुकिंगवर 1500 पर्यंत फ्लॅट 12% सूट देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी “INTLAXIS” कोडद्वारे 5000 पर्यंत 10% सूट मिळू शकते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी क्रेडिट कार्ड EMI ऑप्शन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी “INTLAXISEMI” द्वारे 12% सूट आणि “FLYAXISEMI” द्वारे 2000 पर्यंत किंवा 7500 पर्यंत 10% सूट देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: डालबर्ग अहवाल: पूर्णत: सक्रिय भारतीय 2047 पर्यंत, देशाची GDP वार्षिक 15 ट्रिलियन रूपयांपर्यंत नेतील

बस तिकिटांवर देखील पेटीएमने आकर्षक सवलती दिल्या आहेत. “BUSFESTIVE” प्रोमो कोडद्वारे वापरकर्त्यांना 300 पर्यंत 12% सवलत मिळणार आहे. शिवाय, पेटीएम महिलांसाठी खास “महिला प्रवासी” बुकिंग फीचर देखील उपलब्ध करते, ज्याद्वारे महिला प्रवाशांना इतर महिला प्रवाशांच्या शिफारसीनुसार बस निवडणे सोपे होईल.

पेटीएमच्या “टिकिट ॲश्युर” सेवेने वापरकर्त्यांना जवळची स्टेशन, कनेक्टिंग ट्रेन व फ्लेक्सिबल तारखांचा पर्याय देऊन कन्फर्म तिकीट बुक करण्याच्या शक्यता वाढवल्या आहेत. वापरकर्ते UPI द्वारे शून्य शुल्कावर तिकीट बुक करू शकतात, तसेच पेटीएम अ‍ॅपवर PNR स्थिती व ट्रेनची धावण्याची स्थिती देखील सहज तपासू शकतात. IRCTC चे अधिकृत भागीदार असल्याने, पेटीएम जलद आणि सोयीस्कर रेल्वे तिकीट बुकिंग अनुभव प्रदान करते.

हे देखील वाचा: पीएफची पेन्शन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!

विनामूल्य रद्दीकरण सुविधेसह, वापरकर्ते फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर १००% परतावा मिळवू शकतात. या सर्व सुविधांसह प्रवास अधिक आरामदायक व तणावमुक्त होतो.

पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही प्रवाशांना त्यांचा प्रवास परवडणारा आणि सोयीस्कर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ट्रॅव्हल कार्निवल सेलद्वारे आम्ही फ्लाइट, ट्रेन आणि बस बुकिंगवर अविश्वसनीय सवलती देत आहोत, ज्यामुळे प्रवाशांना गणेश चतुर्थीच्या उत्सवात त्यांचे प्रियजनांबरोबर आनंद लुटता येईल.”

ट्रॅव्हल कार्निवल सेल हा भारतीय प्रवाशांच्या विविध गरजा पूर्ण करणारी सेल असून तुम्ही या सेलचा लाभ 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान घेऊ शकता.

Web Title: Paytm announces travel carnival sale on ganeshotsav discounts on train and bus tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 08:16 PM

Topics:  

  • attractive offers
  • Business News

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.