Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!

PM Kisan 24 th Installment Update : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता जमा होण्याची शेतकरी वाट पाहत असताना प्रशासनाने ४ महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत. योजनेचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महत्त्वाची कोणती कामं आहेत जी तुम्ही करु शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 03:20 PM
शेतकऱ्यांनो, तात्काळ करा 'ही' कामे! ( सौजन्य - सोशल मीडिया )

शेतकऱ्यांनो, तात्काळ करा 'ही' कामे! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येणार
  • त्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट!
  • शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!
PM Kisan 24 th Installment Update : शेतकऱ्यांना सध्या पीएम किसान योजनेच्या 24 व्या हफ्त्याची आतुरता लागली आहे. लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरीही मागील वर्ष्याच्या अनुषंगाने हा हफ्ता लवकरच खात्यात जमा होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण हप्ता येण्यापूर्वी, पीएम-किसान पोर्टलवर अनेक महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत. शेतकरी घरबसल्या आपली अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात. आपला मोबाईल नंबर बदलू शकतात नेमक्या अशा कोणत्या अपडेट आहेत ज्या शेतकऱ्यांनी तात्काळ करणं आवश्यक आहे. ( PM Kisan 24 th Installment Update ) 

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

जर एखाद्या शेतकऱ्याची पीएम-किसान माहिती अपूर्ण असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. पोर्टलवर अपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे करण्यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम-किसान पोर्टलवर जाऊन हा पर्याय निवडावा. त्यानंतर त्यांनी आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून कॅप्चा वापरून शोध घ्यावा. शेतकऱ्याची अपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. यानंतर, आवश्यक माहिती भरून ऑनलाइन सबमिट करता येईल.

तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट

अनेक शेतकरी आपला मोबाईल नंबर बदलतात किंवा आपल्या आधारशी नवीन नंबर जोडतात. अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेच्या रेकॉर्डमध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक असू शकते. यासाठी पोर्टलवरील ‘मोबाईल नंबर अपडेट करा’ या पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो. येथे, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा टाकून रेकॉर्ड शोधावा लागेल. यानंतर, आवश्यक माहिती भरून तुम्ही नवीन मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

तुम्ही पात्र नसल्यास रिफंड मिळेल

जर एखाद्या व्यक्तीला नंतर असे आढळले की ते पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत, परंतु तरीही त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत असेल, तर पोर्टलवर ऑनलाइन परतावा मिळवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या पर्यायाचा वापर करून, तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक आणि कॅप्चा क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर ‘ओटीपी मिळवा’ वर जावे लागेल. त्यानंतर पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार परताव्याची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

संबंधित अधिकाऱ्याची माहिती उपलब्ध

पीएम किसानशी संबंधित समस्या सुटली नाही, तर शेतकरी थेट संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात. पोर्टलवर ‘तुमचा संपर्क अधिकारी POC शोधा’ हा पर्याय उपलब्ध आहे. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी, तुम्ही ‘राज्य नोडल संपर्क तपशील’ पाहू शकता. जिल्हा-विशिष्ट समस्यांसाठी, तुम्ही ‘जिल्हा नोडल शोधा’ हा पर्याय वापरू शकता. शेतकरी आपले राज्य आणि जिल्हा निवडून संबंधित अधिकाऱ्याचे नाव, फोन नंबर आणि ईमेल पत्ता यांसारखी माहिती पाहू शकतात.

Aadhaar Card वरील नाव बदलणे आता सोपं नाही! UIDAI कडून नवीन SOP जारी; ‘या’ गोष्टी झाल्या अनिवार्य

Web Title: Pm kisan 24th installment 4 major updates important tasks for farmers ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • PM Kisan Samman Nidhi Yojana

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो इथे लक्ष्य द्या… PM Kisan योजनेबाबत मोठी बातमी! प्रतिक्षा संपली ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये?
1

शेतकऱ्यांनो इथे लक्ष्य द्या… PM Kisan योजनेबाबत मोठी बातमी! प्रतिक्षा संपली ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.