आयबीने २५८ असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (ACIO) ग्रेड-II/टेक पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज, २५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे.
आजकाल ऑनलाइन शॉपिंग खूप सामान्य आहे. भारतात Amazon आणि Flipkart या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट आहेत. पण तुम्हाला माहितीय का तुम्ही डिलिव्हरी बॉक्स घोटाळ्याला बळी पडू शकता?