Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Share Market Update: आज २२ जून रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिफ्ट निफ्टीतील मजबूत ट्रेंड्समुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडण्याचे संकेत मिळत आहेत. बाजारातील तज्ज्ञांनी या आठवड्यासाठी काही निवडक शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 09:06 AM
Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! 'हे' स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! 'हे' स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीच्या संकेतांमुळे आज बाजार हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी कोटक महिंद्रा बँकसह काही शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.
  • आयशर मोटर्स, जिंदाल स्टील आणि बीएसईसारखे शेअर्स आज फोकसमध्ये राहू शकतात.
India Share Market Update: जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा विचार करता आज २२ जून रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडणार असल्यातचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ९३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,१५० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे भाव पुन्हा कोसळले! खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष धर्मेश शाह यांनी या आठवड्यात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक शेअरची शिफारस केली आहे. तसेच आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत फोर्ज, आरव्हीएनएल, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स, नेस्ले इंडिया, अलेम्बिक फार्मा, पॉवर मेक प्रकल्प, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीसाठी आज आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड, वेल्सपन कॉर्प लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड, इटरनल लिमिटेड, सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड , पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि एस्टर डीएम हेल्थकेअर लिमिटेड यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार लेन्सकार्ट, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी लाईफ हे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना ऑरोबिंदो फार्मा, सुप्रीम पेट्रोकेम, विजया डायग्नोस्टिक सेंटर, केअर रेटिंग्स आणि व्हॅलोर इस्टेट हे पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांच्या मते पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदार आयशर मोटर्स, ट्रेंट आणि इटरनल या शेअर्सवर फोकस करू शकतात. आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी साप्ताहिक खरेदी किंवा विक्रीसाठी जिंदाल स्टील, मुथूट फायनान्स आणि बीएसई या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Positive opening for share market today at 22 june 2026 experts recommend these stocks to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
1

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
2

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?
4

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.