Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स

जपानी तंत्रज्ञान आणि  शार्प टीव्हीने १९९० च्या दशकात भारतात घराघरांत अधिराज्य गाजवले आहे. या कंपनी संदर्भात एक मोठे वृत्त मिळाले आहे. या कंपनीची धुरा आता पुण्याच्या एका मराठी उद्योजकाच्या हाती आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 03:38 PM
Pune entrepreneur Sharp deal

Pune entrepreneur Sharp deal

Follow Us
Follow Us:
  • जपानमध्ये शार्प इंडियावर आता मराठी मोहोर
  • पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केली ७५ टक्के मालकी
  • जाणून घ्या कोण आहे चंद्रकांत गायकवाड?
पुणे : जपानी तंत्रज्ञान आणि  शार्प टीव्हीने १९९० च्या दशकात भारतात घराघरांत अधिराज्य गाजवले आहे. या कंपनी संदर्भात एक मोठे वृत्त मिळाले आहे. या कंपनीची धुरा आता पुण्याच्या एका मराठी उद्योजकाच्या हाती आली आहे. पुण्याचे उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने जपानच्या शार्प इंडिया कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे. या करारांतर्गत ७५% शेअर खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर दबदबा असलेली जपानी कंपनी आता मराठी विशेष करुन पुण्याच्या माणसाच्या मालकीची झाली आहे.

Gold मध्ये गुंतवणूक की दागिन्यांची खरेदी? Akshaya Tritiya मुहूर्तावर Motilal Oswal चा खास रिपोर्ट; जाणून घ्या सविस्तर

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पुण्यात एका सामान्य कुटुंबात जन्मलेले चंद्रकांत गायकवाड एका शिपायाचे सुपुत्र होते. घरची परिस्थिती अगदी हालाखीची होती. यामुळे दहावीनंतर गायकवाड यांनी ऑफिस बॉयचे काम करत लॉ चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी २००३ मध्ये प्रॅक्टिस आणि २००५ मध्ये कन्सल्टन्सी सुरु केली. २००९ मध्ये गायकवाड यांनी ब्रिस्क कंपनी स्थापन करुन मॅनेजमेंट क्षेत्रात मोठे पाउल टाकले. २०१२ पर्यंत गायकवाड यांच्या कंपनीने १०० कोटींची उलाढाल करत आज १५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी सध्या महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कार्यरत आहे. ४० हजाराहून अधिक कॉनट्रॅक्ट्स कर्मचारी या कंपनीमार्फत सेवा पुरवते. आता या कंपनीने शार्प इंडिया कंपनीत ७५ टक्के शेअर खेरदी केले आहे.  या कंपनीत इलेक्ट्रॉनिक आणि हाय-टेक मॅन्युफ्चरिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शार्प इंडियामध्ये कार्यरत असलेल्या ८० कर्मचाऱ्यांची जबाबदारी स्मार्ट सर्व्हिसेसने घेतली आहे. येत्या काळात स्मार्ट सर्व्हिसेस सेमीकंडक्टर निर्मितीतही गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. शार्पच्या दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू पुन्हा नव्याने बाजार पेठेत आण्याचा गायकवाड यांचा हेतू आहे.

केवळ महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित न राहता राजस्थान, दिल्ली, तेलंगणा या राज्यांमध्ये स्मार्ट सर्व्हिसेसने आपला व्यवसाय पसरवला आहे. आता ही कंपनी थेट जपानमध्येही मालकी मिळवणार आहे. ही मराठी उद्योजकतेमध्ये अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

बाप रे! Akshaya Tritiya चा गोडवा महागला? बाजारपेठेत आंब्याची मोठी आवक, पण दर तब्बल…

Web Title: Pune entrepreneur buys 75 percent stake sharp japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Business News
  • Japan
  • pune news

संबंधित बातम्या

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
1

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह
2

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या
3

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
4

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.