Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन वर्षातच तिप्पट नफा ! क्विक कॉमर्स साइट्स छापताय तगडा पैसा

2022 मध्ये भारतातील क्विक कॉमर्सचा व्यवसाय दोन अब्ज डॉलरचा होता, जो 2024 मध्ये वाढून $6.1 अब्ज होईल. आता 2030 पर्यंत हाच आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 26, 2024 | 09:19 PM
दोन वर्षातच तिप्पट नफा ! क्विक कॉमर्स साइट्स छापताय तगडा पैसा

दोन वर्षातच तिप्पट नफा ! क्विक कॉमर्स साइट्स छापताय तगडा पैसा

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली जेव्हापासून डिजिटलायझेशची क्रांती भारतात झाली आहे, तेव्हापासून कोणतीही गोष्ट कुठेही आणि कोणत्याही वेळी सहज उपलब्ध होत आहे. पूर्वी एखादी वस्तू ऑनलाईन मागवताना किमान एक तीन ते चार दिवसांचा वेळ लागायचा. पण आज क्विक कॉमर्स सर्व्हिसमुळे एखादी गोष्ट काही मिनिटातच सहज उपलब्ध होताना दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वीगी इंस्टामार्ट, ब्लिंकिंट, इत्यादी.

या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्समुळे अनेक भारतीयांना घराबाहेर न पडता सहजरित्या आपल्या आवडत्या गोष्टी ऑर्डर करता येतात. आता मोठ्या शहरांमध्ये फक्त भाजीपाला आणि दूधच नाही, कपडे, मेकअप आणि अगदी आयफोन 10-30 मिनिटांत पोहोचवले जात आहेत. अवघ्या अर्ध्या तासात डिलिव्हरी होत असल्यामुळे याला क्विक कॉमर्स असे नाव देण्यात आले आहे. ही सुविधा 18-35 वयोगटातील तरुणांना खूप आवडते, त्यामुळे गेल्या दोन वर्षांत क्विक कॉमर्सचा व्यवसाय तीन पटीने वाढला आहे.

भारताच्या आसपासही नाही अमेरिका, चीन, जपान; शेअरबाजारातील भांडवल वाढीत देशाने मिळवले अग्रस्थान

डॉटम रिसर्चनुसार, 2022 मध्ये भारतातील क्विक कॉमर्सचा व्यवसाय दोन अब्ज डॉलर्सचा होता, जो 2024 मध्ये $6.1 अब्ज इतका वाढेल. 2030 पर्यंत क्विक कॉमर्सचा व्यवसाय $40 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या क्विक कॉमर्सच्या व्यवसायात आपला हात आजमावणार हे नक्की आहे. काही देशांमध्ये त्यांनी क्विक कॉमर्स सुद्धा केल्या आहेत.

छोट्या व्यवसायांवर परिणाम

प्रामुख्याने स्टायलिश कपडे विकणाऱ्या Myntra ने अलीकडेच क्विक कॉमर्स लाँच केले आहे, जे 10-30 मिनिटांत कपडे आणि फॅशन ॲक्सेसरीज उपलब्ध करून देईल. मात्र, झटपट व्यापार वाढल्याने छोट्या किराणा व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) पासून फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया पर्यंत, त्यांनी क्विक कॉमर्सच्या वाढत्या व्याप्तीबद्दल आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

सोन्याप्रमाणेच आता चांदीवरही हॉलमार्किंगची तयारी ; फक्त ‘या’ कारणामुळे होतेय अडचण

विविध अहवालांनुसार, 2022 मध्ये क्विक कॉमर्सच्या वापरकर्त्यांची संख्या 54 लाख होती, जी यावर्षी 2.6 कोटी झाली आहे. 2060 पर्यंत, क्विक कॉमर्सच्या वापरकर्त्यांची संख्या 6 कोटी होईल अशी अपेक्षा आहे. झेप्टो, झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी यांसारख्या कंपन्या क्विक कॉमर्समध्ये वेगाने पुढे येत आहेत.

ब्लिंकिंट आहे सुसाट!

चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत, ब्लिंकिटच्या व्यवसायात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत याच कालावधीत 122 टक्के वाढ नोंदवली गेली. डॉटमच्या संशोधन अहवालानुसार, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करणाऱ्या 69 टक्के ग्राहकांना 10 मिनिटांच्या आत त्यांच्या वस्तूंची डिलिव्हरी हवी असते. 31 टक्के ग्राहकांना डिलिव्हरीची घाई नाही. इतर मेट्रो शहरांपेक्षा मुंबई आणि बेंगळुरूमध्ये क्विक कॉमर्सचा कल अधिक आहे.  क्विक कॉमर्सची डिलिव्हरी महाग असली तरी तरुणांवर याचा परिणाम होत नाही, त्यामुळेच ऑर्डर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.

Web Title: Quick commerce sites gained three times profit in just 2 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 09:19 PM

Topics:  

  • Business News
  • quick commerce

संबंधित बातम्या

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
1

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल
2

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
3

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम
4

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.