Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोनीच्या सन्मानासाठी आरबीआय काढणार 7 रुपयांचे नाणे? वाचा… काय आहे व्हायरल दाव्याची सत्यता!

देशातील बॅंकांची शिखर बॅंक असलेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून धोनीचा लकी नंबर असलेल्या ७ रुपयांचे नाणे चलनात आणले जाणार आहे. पीआयबी फॅक्ट चेकने याबाबतच्या व्हायरल पोस्टची दखल घेतली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 15, 2024 | 05:55 PM
IPL 2025 These Legends who Played Under The Captaincy of MS Dhoni Became Coaches Mahi will Spread his Magic with The Bat

IPL 2025 These Legends who Played Under The Captaincy of MS Dhoni Became Coaches Mahi will Spread his Magic with The Bat

Follow Us
Close
Follow Us:

महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांची मोठी संख्या लक्षात घेता, सध्या सोशल मीडीयावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे माहीच्या या पोस्टची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा देखील आहे. प्रामुख्याने धोनीचा सम्मान करण्यासाठी देशातील बॅंकांची शिखर बॅंक असलेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून धोनीचा लकी नंबर असलेल्या ७ रुपयांचे नाणे चलनात आणले जाणार आहे. याबाबत समाजमाध्यमावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट क्षेत्रातील महान कार्याचा गौरव म्हणून हे ७ रुपयांचे नवीन नाणे जारी केले जाणार असल्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे.

हे देखील वाचा – कंपनी 1 शेअरवर देणार 2 मोफत शेअर्स; तरीही गुंतवणूकदारांनी लावलाय शेअर्स विक्रीचा सपाटा!

पीआयबी फॅक्ट चेकने व्हायरल पोस्टची दखल

पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता सांगितली आहे की, असे कोणतेही नाणे आरबीआय जारी करत नाही किंवा आर्थिक व्यवहार विभागाने या संदर्भात कोणतीही पोस्ट केलेली नाही. पीआयबीने तथ्य तपासणीत असे लिहिले आहे की… महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या क्षेत्रात केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी 7 रुपयांचे नवीन नाणे जारी करण्यात येत असल्याचे चित्र सोशल मीडियावर फिरत आहे. या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केलेला दावा पुर्णत खोटा आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

हे देखील वाचा – गाड्यांंच्या किंमती कमी होणार? केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांचा वाहन उद्योगाला मोलाचा सल्ला, वाचा… सविस्तर!

 

An image circulating on social media claims that a new ₹7 coin will be released to honor Mahendra Singh Dhoni for his contributions to Indian Cricket.#PIBFactCheck

✔️ The claim made in the image is #fake.

✔️ The Department of Economic Affairs has made NO such announcement. pic.twitter.com/rgFwmVUPbL

— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 14, 2024

काय म्हटलंय पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये

खरे तर, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाला अशी माहिती मिळाली होती की, यासंदर्भात दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. त्यामार्फत खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात तात्काळ कारवाई केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात स्पष्टीकरण देत पोस्ट केले आहे. ही पोस्ट पीआयबी फॅक्ट चेकने पुन्हा पोस्ट केले करत, स्पष्ट केले आहे की भारतीय रिझर्व्ह बँक आणि आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नाणे जारी करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

Web Title: Rbi is not going to issue 7 rupees coin to honour ms dhoni pib fact check and finance ministry clarifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 05:55 PM

Topics:  

  • MS. Dhoni
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
1

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत
2

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम
3

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?
4

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.