IPL 2026 CSK VS PBKS News: आजचा IPL 2026 चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात रंगणार आहे. सीएसके विरुद्ध पीबीकेएस सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.
जर तुम्ही महेंद्रसिंग धोनी किंवा चेन्नई सुपर किंग्सचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक असू शकते. एम.एस. धोनी आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.
धोनी या हंगामात यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसनकडे सोपवेल का? धोनी या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल का? या प्रश्नावर आता भारताचा माजी फिरकीपट्टू आर अश्विनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२२ मार्च रोजी, आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने 'रोअर२६' नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या फॅन इव्हेंटमध्ये एम.एस. धोनीने पुन्हा एकदा एक असे विधान केले, जे…
एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर संघाच्या चाहत्यांसाठी आयोजित 'रोअर २६' या विशेष कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. रैना २००८ ते २०२१ पर्यंत चेन्नई संघाचा भाग होता. तो चेन्नईच्या चार वेळा आयपीएल विजेत्या…
धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कार्यक्रमादरम्यान धोनीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाने दुमदुमले. धोनीला पाहून काही चाहते तर भावूकही झाले.
उत्तर प्रदेशातील अमेठीचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरला १४.२ कोटी रुपयांना संघात सामील करून घेतले. नेटमध्ये प्रशांत वीरची फलंदाजी पाहून तो थक्क झाला आणि त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही.
संजू सॅमसन सीएसकेकडून, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या आधी संजू सॅमसन सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तो एम.एस. धोनीसोबत गप्पा मारतानाही दिसला.
भारताला २०२६ च्या ऐतिहासिक टी२० विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले. अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत त्याने संघ आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हास्यावर एक गोड…
बुमराहने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये चेंडू ब्लॉक केला, ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेल्या साक्षी धोनीला बुमराहने झेल घेतल्याचे वाटले. साक्षी सीटवर नाचायला लागली यावेळी धोनीने शांत केले आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
एमएस धोनी सध्या आयपीएल २०२६ च्या तयारीत व्यस्त आहे. रांची वाहतूक पोलिसांनी एमएस धोनीला दंड ठोठावला आहे. यापूर्वी, रांचीमधील निवासी भूखंडाचा गैरवापर केल्याबद्दल धोनीला नोटीस बजावण्यात आली होती.
CSK अनेक नवीन आणि तरुण खेळाडूंना मैदानात उतरवणार आहे. एमएस धोनी देखील त्याची तयारी पूर्ण करत आहे. हंगामापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने एक नवीन जर्सी अनावरण केली, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने शेअर…
झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने अलिकडेच महेंद्रसिंग धोनीला नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की रांचीमध्ये मिळालेला निवासी भूखंड व्यावसायिक कारणांसाठी वापरला जात आहे. हे प्रकरण काय सविस्तर वाचा.
पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता, संघ आयपीएल २०२६ ची तयारी सुरू करणार आहे.
स्मान तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित देखील कऱण्यात आले आहेत. या कृतीमागे एक महत्त्वाचे कारण आहे, जे स्वतः उस्मान तारिकने उघड केले आहे.
MS Dhoni News: आयपीएल २०२६ पूर्वी एमएस धोनीला १० लाख रुपये खर्च करावे लागतील. मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देत हा आदेश दिला. न्यायालयाने ११ फेब्रुवारी रोजी धोनीला हा…
भारताचे तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा महान भारतीय क्रिकेटपटू आणि महान कर्णधार एमएस धोनी सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी त्याच्या फार्महाऊसवर पोहोचला.
Who is Prashant Veer: सर्व फ्रँचायझींनी भारतासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर मोठी बोली लावली. या मालिकेत, चेन्नई सुपर किंग्जने २० वर्षीय प्रशांत वीर संघात सामील केले आहे.
क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ रांचीमध्ये येऊन त्याचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी न जाता जाणे अशक्य आहे. गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे खेळाडू रांचीमधील धोनीच्या घरी डिनर पार्टीसाठी गेले होते.
आता टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेमध्ये बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रांची हे एमएस धोनीचे मूळ गाव आहे. त्यामुळे त्याने विराट कोहली आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंसाठी त्याच्या घरी डिनर…