Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न

RBI Repo Rate Impact On FD : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या रेपो रेटबाबतच्या निर्णयानंतर FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. रेपो रेटमधील बदलांचे संकेत मिळताच सरकारी आणि खाजगी बँका आपल्या एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 12:15 PM
कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! ( सौजन्य - Chatgpt )

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले!
  • Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर
  • FD वर मिळणार अधिक रिटर्न
RBI Repo Rate Impact On FD :  मागील काही काळापासून ज्या बातमीबाबत धाकधूक होती ती बातमी सकाळी आहे. RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. या बातमीमुळे कर्जदारांना चांगलाच दणका बसला आहे. कारण रेपो दरातील वाढ म्हणजे कर्जाच्या रकमेत वाढ होणार. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करून तो ५.५० टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे EMI मध्ये देखील वाढ होणार आहे. याचा परिणाम कार कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर होईल, कारण त्यांना आता पूर्वीपेक्षा EMI वर जास्त खर्च करावा लागू शकतो. पण एकीकडे कर्जदारांना झटका बसला असला तरीही मात्र गुंतवणूकदारांची मात्र दिवाळी झाली असल्याचं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. कारण वाढलेल्या Repo दरामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. कसा काय? ( RBI Repo Rate Impact On FD ) 

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

जर तुम्ही एफडी काढण्याचा विचार करत असाल किंवा काढली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आणि सोबत आनंदाची देखील आहे. RBI ने रेपो दराबाबत घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम बँकांच्या व्याजदरांवरही होऊ शकतो, कारण बँका भविष्यात एफडीवरील व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे एफडी काढणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.

FD धारकांना जास्त रिटर्न मिळेल का?

जर बँकांनी त्यांचे एफडी दर वाढवले, तर नवीन गुंतवणूकदारांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर मिळू शकतात. याचा अर्थ असा की, जे एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता वाढलेल्या व्याजदरांचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

FD चे व्याजदर कधी वाढतील?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की: आता रेपो रेट वाढला आहे, तर बँका त्यांचे एफडी व्याजदर कधी वाढवतील? अहवालानुसार, बँका पुढील काही दिवसांत ते काही आठवड्यांत एफडीचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात करू शकतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे सण येत असल्याने, बँका सणासुदीच्या काळात विशेष एफडी योजना सुरू करू शकतात आणि वाढीव व्याजदर जाहीर करू शकतात. त्यामुळे, जर तुम्ही एफडी काढण्याचा विचार करत असाल, तर आधी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

FD काढण्यापूर्वी महत्त्वाची टीप

जर तुम्ही एफडी काढून मोठी रक्कम जमा करण्याचा विचार करत असाल, तर बँका एफडीचे व्याजदर वाढवण्यापूर्वी काही आठवडे थांबा आणि त्याचा फायदा घ्या. कारण तुम्ही एफडी गुंतवणूक व्याजदर वाढल्यावर केली तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळेल.

कर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागेल

रेपो दरातील वाढीचा परिणाम कर्जदारांवर होऊ शकतो, कारण वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्जावरील वाढत्या व्याजदरांमुळे त्यांचे EMI देखील वाढू शकतात. त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावे लागू शकतात. याचा अर्थ असा की, एकीकडे FD कर्जदारांसाठी व्याजदर वाढण्याची शक्यता आहेच, तर त्याचा परिणाम कर्जदारांच्या आर्थिक सुस्थितीवरही होऊ शकतो.

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Web Title: Repo rate impact banks to hike fd interest rates for investors marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • bank RBI
  • FD
  • Repo Rate

संबंधित बातम्या

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?
1

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
2

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

होम, कार Loan महागणार? RBI च्या MPC बैठकीआधी व्याजदर वाढीची चर्चा; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
3

होम, कार Loan महागणार? RBI च्या MPC बैठकीआधी व्याजदर वाढीची चर्चा; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

RBI Governor Warning On Economy : भारतीय अर्थव्यवस्थेवर नव्या संकटाचे सावट?  RBI Governor चा मोठा इशारा; नक्की काय घडतंय!
4

RBI Governor Warning On Economy : भारतीय अर्थव्यवस्थेवर नव्या संकटाचे सावट? RBI Governor चा मोठा इशारा; नक्की काय घडतंय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.