आर्थिक वर्ष २०२६ मध्ये RBI ने आर्थिक विकासाचा अंदाज ७.३% पर्यंत सुधारित केला आहे, कारण प्राप्तिकर आणि GST मधील बदल यासारख्या देशांतर्गत सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतातील सर्वात मोठी कर्जदाता, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आजपासून, १५ डिसेंबरपासून प्रमुख कर्ज दर आणि काही मुदत ठेवी दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. RBI च्या रेपो दर…
भारताची 'गोल्डलॉक' अर्थव्यवस्था स्थिर असून ८% पेक्षा जास्त जीडीपी वाढ झाली आहे. तसेच, महागाई देखील नियंत्रणात आहे. त्यामुळे व्यापार वर्ग आणि सामान्य जनता आनंदी असली तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली. याबद्दल…
२०२५ मध्ये आरबीआयने अनेक वेळा दर कपात केली आहे.या रेपो दर कपातीचा थेट फायदा सामान्य माणसाला झाला आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले आणि ईएमआय देखील कमी झाले.…
भारतीय रिझव्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील बँकर्सना केले आहे. याबद्दल वाचा सविस्तर…
RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी त्यांचे व्याजदर ०.२५% ने कमी केल्याने कर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे.
जर तुम्हीही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच RBI ने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक, RBI MPC, ३ डिसेंबर रोजी सुरू झाली आणि उद्या, ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा उद्या सकाळी १० वाजता निकाल…
भारताचा जीडीपी महागाई दर आज बदल होण्याची शक्यता आहे. आरबीआयची तीन दिवसांची चलनविषयक धोरण बैठक आज मुंबईत सुरू होत आहे. मजबूत आर्थिक वाढ आणि विक्रमी-कमी महागाई दरम्यान रेपो दर ५.५०%…
सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर..
रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर आरबीआय देशातील सर्व बँकांना कर्ज देते आणि त्याच्या चढउतारांचा थेट परिणाम कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर होतो. कारण जेव्हा रिझर्व्ह बँक हा रेपो दर कमी करण्याचा…
सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसला असून आरबीआय एमपीसीने रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्जांसाठी ईएमआय अपरिवर्तित राहणार आहे.
भाजीपाल्याचे दर वार्षिक आधारावर २८.९६ टक्क्यांनी घसरले. आरबीआयने रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवला असला तरी हंगामी आणि पावसाळी प्रभावांमुळे ऑगस्टमध्ये महागाई पुन्हा वाढू शकते.
RBI Monetary Policy: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अहवालानुसार, RBI ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात…
RBI Repo Rate: २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय बँकेने ६.५ टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, पहिल्या तिमाहीत विकासदर ६.५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.७ टक्के, तिसऱ्या तिमाहीत…
RBI: आरबीआयने फेब्रुवारीपासून रेपो दर कमी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून, दोन बैठकांमध्ये ०.५०% कपात करण्यात आली आहे. यामुळे रेपो दर ६% पर्यंत घसरला आहे. चलनविषयक धोरण समिती (MPC) मध्ये…
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंटची कपात केली. चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी - पंजाब नॅशनल…
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करून सामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. आज ९ एप्रिल रोजी आरबीआयने रेपो दर ०.२५ टक्क्यांनी…