Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

85,000 इंजिनिअर्सची फौज… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी योजना; 60 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता.११) सेमीकॉन इंडिया 2024 समिटमध्ये सेमीकंडक्टर उद्योग तज्ञांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशभरातील गुंतवणूकदार आणि सेमीकंडक्टर उद्योगातील भागधारकांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. भारत हा जगातील 8 वा देश आहे. ज्या ठिकाणी हा ग्लोबल सेमीकंडक्टर इनिशिएटिव्ह सुरू होत आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 11, 2024 | 08:46 PM
85,000 इंजिनिअर्सची फौज... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी योजना; 60 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य!

85,000 इंजिनिअर्सची फौज... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी योजना; 60 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य!

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान मोदी यांनी आज (ता.११) देशभरातील गुंतवणूकदार आणि सेमीकंडक्टर उद्योगातील भागधारकांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. ग्रेटर नोएडा येथे आयोजित सेमीकॉन इंडिया 2024 समिटमध्ये सेमीकंडक्टर उद्योग तज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. भारत हा जगातील 8 वा देश आहे. ज्या ठिकाणी हा ग्लोबल सेमीकंडक्टर इनिशिएटिव्ह सुरू होत आहे. त्यासाठी 85 हजार इंजिनिअर्स, अभियंते आणि संशोधन आणि विकास तज्ञांचे सेमीकंडक्टर कार्यबल तयार केले जात आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हे देखील वाचा – रिलायन्सच्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी; कंपनी एकावर एक शेअर फ्री देणार!

येत्या काळात मोबाईल निर्यातीचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, भारत हा 5G फोनचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आता 150 अब्ज डॉलरचे झाले आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला 500 अब्ज डॉलर्सचा उद्योग बनवून, येत्या काळात 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे सेमीकंडक्टर उद्योगालाही मदत होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – गुंतवणूकदारांना संधी! 13 सप्टेंबरला लॉन्च होणार वेस्टर्न करिअर्सचा आयपीओ; वाचा… सविस्तर

तत्पूर्वी बुधवारी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली सेमीकॉन उद्योगातील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या कल्याणासाठी लोकशाही आणि तंत्रज्ञान यांना एकमेकांशी जोडले पाहिजे, असे सुचवले आहे. व्यवसाय आणि भारताचे भविष्य घडवण्यात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर मोदींनी यावेळी चर्चा केली. डिजिटल युगाचा पाया म्हणून सेमीकंडक्टर्स अगदी मूलभूत गरजांसाठीही लवकरच आवश्यक होतील यावर त्यांनी भर दिला आहे.

सेमिकॉन उद्योगातील तज्ञांशी त्यांच्या वन-टू-वन संवादादरम्यान, मोदींनी या उद्योगासाठी प्रशिक्षित कार्यबल उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी भारताच्या टॅलेंट पूलला संबोधित करण्यासाठी सरकारच्या कौशल्य विकासाच्या लक्ष्यावर प्रकाश टाकला. या बैठकीला SEMI, Micron, NXP, PSMC, IMEC, Renesas, TEPL, Tokyo Electron Ltd, Tower, Synopsys, Cadence, Rapidus, Jacobs, JSR, Infineon, Advantest, Teradyne, Applied या कंपन्यांचा समावेश होता.

Web Title: Semicon india 2024 an army of 85000 engineers prime minister narendra modis big plan target of 60 lakh jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • prime minister

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat News: नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा…; भागवतांच्या विधानानंतर काँग्रेस आमदाराची थेट मागणी
1

Mohan Bhagwat News: नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा…; भागवतांच्या विधानानंतर काँग्रेस आमदाराची थेट मागणी

थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण; सत्ता वाचवण्यासाठी निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांची तिरपी चाल अन्…
2

थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण; सत्ता वाचवण्यासाठी निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांची तिरपी चाल अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.