Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक बाजारातील तेजी आणि गिफ्ट निफ्टीच्या मजबूत संकेतांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष निवडक शेअर्सकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 08:33 AM
Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी गॅप-अपसह हिरव्या निशाणीत सुरुवात करण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी CDSL, शारदा क्रॉपकेम, बजाज कंझ्युमर केअर, दिलीप बिल्डकॉन आणि सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीसह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • गिफ्ट निफ्टी १७७ अंकांच्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याने बाजारात सकारात्मक वातावरणाचे संकेत मिळत आहेत.
India Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करता आज ५ ऑगस्ट रोजी बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडने देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा १७७.४-पॉइंटच्या प्रीमियमवर, सुमारे २४,७३३ वर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर

मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,६०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स २१०.०८ अंकांनी, म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी घसरून ७८,४२८.९५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५९.४० अंकांनी, म्हणजेच ०.६४ टक्क्यांनी घसरून २४,६१४.९० वर स्थिरावला.  (फोटो सौजन्य – AI Created) 

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये सीडीएसएल, शारदा क्रॉपकेम आणि बजाज कंझ्युमर केअर यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दिलीप बिल्डकॉन, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, एथर इंडस्ट्रीज, स्टीलकास्ट आणि विमटा लॅब्स या पाच ब्रेकाआऊट शेअर्सची निवड केली आहे.

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात व्हर्लपूल ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पीबी फिनटेक, बायोकोन, नायका, भारती एअरटेल, एलआयसी, बीएसई, एचडीएफसी बँक, मॅरिको, भारती हेक्साकॉम, एनएचपीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, गणेश डोंगरे आणि आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक या भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये सारेगामा इंडिया लिमिटेड, वेल्सपन कॉर्प लिमिटेड, दिल्लीवेरी लिमिटेड, झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड, विप्रो लिमिटेड, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि वेल्सपन लिव्हिंग लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today 5 august 2026 sensex nifty gap up gift nifty top stocks to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर
1

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
2

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
3

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
4

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.