Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनी 1 शेअरवर देणार 2 मोफत शेअर्स; तरीही गुंतवणूकदारांनी लावलाय शेअर्स विक्रीचा सपाटा!

गुरुवारी हे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 218.64 रुपयांवर आले होते. गेल्या पाच दिवसांत हा शेअर्स 6 टक्के घसरला आहे. कंपनीने बाेनस शेअर्सची घाेषणा करूनही शेअर्स घसरले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 15, 2024 | 03:58 PM
कंपनी 1 शेअरवर देणार 2 मोफत शेअर्स, तरीही गुंतवणूकदारांनी लावलाय शेअर्स विक्रीचा सपाटा!

कंपनी 1 शेअरवर देणार 2 मोफत शेअर्स, तरीही गुंतवणूकदारांनी लावलाय शेअर्स विक्रीचा सपाटा!

Follow Us
Close
Follow Us:

सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी एनएमडीसी (एनडीएमसी) चे शेअर्स या आठवड्यात फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत होती. गुरुवारी हे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 218.64 रुपयांवर आले होते. गेल्या पाच दिवसांत हा शेअर्स 6 टक्के घसरला आहे. कंपनीने बाेनस शेअर्सची घाेषणा करूनही शेअर्स घसरले आहेत.

तिमाही निकाल

खाण कंपनी एनएमडीसीचा एकात्मिक निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 16.66 टक्क्यांनी वाढून 1,195.63 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1,024.86 कोटी होता. एनएमडीसीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढून 5,279.68 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,335.02 कोटी रुपये होते.

हे देखील वाचा – देशाच्या निर्यातीत 17.25 टक्क्यांनी वाढ; 28 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर झेप!

इतके बाेनस शेअर देणार

या आठवड्यातए एनएमडीसीने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना कंपनीचे दोन अतिरिक्त शेअर्स मिळतील. गेल्या 16 वर्षात एनएमडीसी बोनस शेअर्स देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी या सरकारी कंपनीने 2008 साली बोनस शेअर्स दिले होते, त्यावेळी कंपनीने प्रत्येक शेअरमागे दोन बोनस शेअर्स दिले होते.

कंपनीचा व्यवसाय

या आठवड्यातए एनएमडीसीने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना कंपनीचे दोन अतिरिक्त शेअर्स मिळतील. गेल्या 16 वर्षात एनएमडीसी बोनस शेअर्स देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी या सरकारी कंपनीने 2008 साली बोनस शेअर्स दिले होते, त्यावेळी कंपनीने प्रत्येक शेअरमागे दोन बोनस शेअर्स दिले होते.

हे देखील वाचा – दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटींचे नुकसान; ‘ही’ आहेत शेअर बाजारातील घसरणीमागील 4 कारणे!

काय करते ही कंपनी

पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनएमडीसी हे भारतातील सर्वात मोठे लोहखनिज खाण कंपनी आहे. कंपनी पोलाद निर्मितीच्या प्रमुख कच्च्या मालाची देशातील सुमारे 20 टक्के मागणी पूर्ण करते. एनएमडीसीचे मार्केट कॅप 64,136.31 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 286.35 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 166.70 रुपये आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: The company will give 2 free shares on 1 share even though the investors have put up the sale of shares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
1

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम
2

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली
3

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा
4

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.