Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांकडून घेतले उसने, केली लहान खोलीतून सुरुवात; आज आहे साडे ३ हजार कोटींची कंपनी

वडिलांकडून काही रक्कम उसने घेत 'या' दोन सख्ख्या बहिणींनी ३ हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. एका लहान खोलीतून या प्रवासाला सुरुवात झाली, आज देशभरात त्यांचे २२५ आउटलेट आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 18, 2024 | 07:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘थिओब्रोमा’ भारतातील प्रसिद्ध केक ब्रँड आहे. हा बेकारी ब्रँडसाठी बाजारात फार मागणी आहे. विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये हा ब्रँड हमखास सापडतो. या ब्रँडची मालक कैनाझ मेसमन हरचंद्राई आहे. तिने तिच्या बहिणीसोबत या ब्रँडला सुरुवात केली होती. या ब्रँडचे बाजारात अनेक चाहते आहेत. २००४ साली या ब्रॅण्डची सुरुवात करण्यात आली होती. बहीण टीना मेसमानने कैनाझला फार साथ दिली. दोघांच्या कष्टाने आज हा बेकिंग ब्रँड साडे ३ हजार कोटींची कंपनी बनली आहे. या कंपनीची सुरुवातही जरा हटके आहे. आपल्या आवडीला जपण्याच्या जिद्दीमध्ये इतका मोठा कारोबार उभा केला गेला आहे. या बेकारी ब्रँडचे देशभरात २२५ आउटलेट आहेत.

हे देखील वाचा : Income Tax भरण्यात 39 टक्के योगदानासह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर! इतर राज्यांची नेमकी स्थिती काय?

‘थिओब्रोमा’ चा प्रवास २००४ सालापासून सुरु झाला. या वर्षांपासून ‘थिओब्रोमा’ ब्रँड यासह प्राप्त करत आहे. २००४ साली, पाठीत झालेल्या दुखापतीमुळे कैनाझ मेसमनला नोकरी सोडावी लागली होती. कैनाझ मेसमन पेस्ट्री शेफ होती. पाककलेत तिला विशेष रस होता. अनेकदा ती तिच्या आईला वेगवेगळ्या डिश बनवण्यात मदत करत असते. १६ वर्षाची असताना कैनाझ मेसमन फ्रांसमध्ये एका टूरवर गेली होती. 2004 मध्ये थिओब्रोमा पेस्ट्री शॉप सुरू करण्यापूर्वी, कैनाझ मेसमनने ओबेरॉय उदयविलास येथे पेस्ट्री शेफ म्हणून काम केले.

वडिलांकडून १.५ कोटी रुपये उसने घेतले आणि ब्रँड उभारण्यास सुरुवात केली. कैनाझ मेसमनमी सुरुवात पूर्णपणे शून्यापासून केली नव्हती कारण तिला या क्षेत्रामध्ये अनुभव होता. अशा प्रकारे तिने तिच्या बहिणीच्या साथीने ‘थिओब्रोमा’ हा बेकिंग ब्रँड बनवण्यास सुरुवात केली. या संख्या बहिणीचा या बिझनेसला सुरवात २००२४ साली दसऱ्याच्या दिवशी झाली. सध्या या कंपनीचा एकूण मूल्यांक साडे ३००० कोटी आहे.

हे देखील वाचा : डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया: जागतिक हँडवॉशिंग दिवस 2024 साजरा, AI समर्थित चॅटबोट केला सादर

‘थिओब्रोमा’ नावामागचा इतिहास

‘थिओब्रोमा’ हे ग्रीक नाव आहे. ‘थिओब्रोमा’ या नावातीलम ‘थिओस’ या शब्दाचा अर्थ देव आहे तर ‘ब्रोमा’ या शब्दाचा अर्थ भोजन आहे. एकंदरीत, ‘थिओब्रोमा’ या शब्दाचा अर्थ ‘देवतांचे भोजन’ असे आहे.

Web Title: The success story of theobroma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 07:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.