Sanjay Raut News: संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींच्या भूमिकेचे समर्थन केले असून, बंगालमधील निकाल हा लोकशाहीचा पराभव असल्याचे म्हटले आहे. विरोधक आता आपली लढाई अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट…
बंगालमधील न्युटाऊनसह राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. हावडा येथील जगतबल्लभपूरमधील टीएमसी कार्यालयातला आग लावण्यात आली.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमच्या तृणमूल काँग्रेसे “नैतिक विजय” मिळवला असून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
West Bengal Politics News: पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाले असले तरी ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल काय कारवाई करू शकतात आणि राज्यघटनेत काय तरतुदी आहेत?…
Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमध्ये पराभव पत्करण्यास ममता बॅनर्जींचा नकार. निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत राजीनामा न देण्याची घोषणा. वाचा सविस्तर बातमी.
Mamata Banerjee Bhabanipur Loss: वानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा झालेला पराभव पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मतमोजणीच्या अंतिम फेरीत भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला.
PM Modi Reaction: पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. "बंगालमध्ये कमळ फुलले" असे म्हणत त्यांनी हा जनशक्तीचा विजय असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचे स्वागत करत हा विजय भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे म्हटले.
पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये यंदा मोठा राजकीय बदल दिसून येत आहे. 2021 मध्ये या 85 पैकी बहुतांश जागांवर तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व होते, तर भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.
निवडणूक जिंकल्यानंतर आमदारांना लगेच पगार सुरू होतो का, हा अनेकांचा प्रश्न असतो. प्रत्यक्षात शपथविधीनंतरच वेतन लागू होते. भारतातील 5 प्रमुख राज्यांतील आमदारांचे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांचा सविस्तर आढावा...
Tamil Nadu Election Result 2026- तामिळनाडूच्या ट्रेंडमध्ये एक मोठा उलथापालथ पाहायला मिळाला आहे. एनडीए आघाडी ७० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, अभिनेता विजय यांचा पक्ष ५१ जागांवर आघाडीवर आहे.
West Bengal Assembly Election Live- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील २०० जागांचे कल जाहीर झाले आहेत. यापैकी भाजप १०३ जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसी १०३ जागांवर आघाडीवर आहे.
Mamata Banerjee News: निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करून जनतेला संबोधित…
West Bengal Election Result 2026 : पाच राज्यांच्या Exit Poll निकालांनुसार BJP ला उत्तर भारतात चांगली कामगिरी करत मजबूत स्थिती मिळताना दिसते. पश्चिम बंगालमध्ये कडवी टक्कर असून निकाल अनिश्चित आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. पण त्याआधी, झी न्यूजच्या एआय अँकर झिनियासोबत सर्वात अचूक आणि जलद एक्झिट पोल पाहा, जी तुम्हाला प्रत्येक जागेसाठी आणि…
Mamata Banerjee statement : केंद्रीय दलांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी सीमेचे रक्षण करायला हवे, पण त्याऐवजी ते एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान ‘जय श्री राम’ आणि ‘जय बांग्ला’ या घोषणांवरून तणाव निर्माण झाला. ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघात शुभेंदू अधिकारी पोहोचताच वातावरण अधिकच तापले आणि दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.
West Bengal Assembly Elections 2026: ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघासह १४२ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. भाजप आणि टीएमसी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.
Narendra Modi News : पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा कालावधी सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपला. यासोबतच, सर्व राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावल्यानंतर आपला प्रचार थांबवला.