Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्लोविक’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी टायगर श्रॉफ यांची नियुक्ती! ‘स्लोविक: जिम घर लाओ’ मोहिमेची सुरुवात

मुंबई, ८ एप्रिल २०२६ : SLOVIC fitness brand ने अभिनेता Tiger Shroff यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली असून ‘जिम घर लाओ’ मोहीम सुरू केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 06:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, ८ एप्रिल २०२६ : SLOVIC या फिटनेस गिअर ब्रँडने अभिनेता टायगर श्रॉफ यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. या भागीदारीनिमित्त ‘स्लोविक: जिम घर लाओ’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून, जिमला जाणे शक्य नसल्यास घरातूनच फिटनेस साध्य करण्याचा संदेश दिला जात आहे.

बाईईsss हा काय प्रकार! रिलसाठी महिलेने जळती चूल डोक्यावर ठेवली अन् त्यावर भाजली चपाती; अजब गजब प्रकारचा Video Viral

या मोहिमेद्वारे फिटनेस सर्वांसाठी सुलभ आणि लवचिक बनवण्यावर भर देण्यात आला आहे. पुल-अप बार्स, रेसिस्टन्स बँड्स, डंबेल्स, योगा मॅट्स यांसारख्या साधनांच्या मदतीने घरच्या घरी व्यायाम करता येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. कमी खर्चात आणि सहज उपलब्ध साधनांद्वारे फिटनेसची सुरुवात करता येणे हीच या मोहिमेची मध्यवर्ती कल्पना आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेअभावी जिमला जाणे शक्य नसलेल्या लोकांसाठी ही संकल्पना विशेष उपयुक्त ठरत आहे.

याबाबत टायगर श्रॉफ यांनी फिटनेस ही जीवनशैली असल्याचे सांगत, स्लोविकसोबत जोडले जाणे नैसर्गिक वाटत असल्याची भावना व्यक्त केली. फिटनेस अधिक सुलभ आणि दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनाशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सहभागामुळे तरुणांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सह-संस्थापक अकिब मोहम्मद यांनी सांगितले की, केवळ उपकरणे विकणे हा उद्देश नसून लोकांच्या जीवनात फिटनेस रुजवणे अधिक महत्त्वाचे आहे. अगदी कमी खर्चात घरातूनच व्यायाम सुरू करता येतो, हा संदेश ‘जिम घर लाओ’ मोहिमेद्वारे दिला जात आहे. सह-संस्थापक शाश्वत दीश यांनीही फिटनेससाठी अडथळे दूर करण्यावर भर देत, टायगर श्रॉफ यांच्या सहभागामुळे हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे सांगितले.

चार दिवसाने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतली महिला, स्वर्गात राहिल्याचा केला दावा; सांगितलं तिथे काय काय पाहिलं… 

अमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, झेप्टो आणि इंस्टामार्ट यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या या उत्पादनांमुळे ग्राहकांना फिटनेसची सुरुवात करणे अधिक सोपे झाले आहे. World Health Organizationच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये भारतातील ४९.४% प्रौढ व्यक्ती पुरेशा प्रमाणात सक्रिय नव्हत्या, तर Deloitte Indiaच्या अहवालानुसार देशातील फिटनेस सदस्यत्वाचे प्रमाण अजूनही मर्यादित आहे. यावरून घरगुती फिटनेससारख्या पर्यायांची गरज अधिक ठळकपणे समोर येत आहे.

Web Title: Tiger shroff appointed as brand ambassador for slowvic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • tiger shroff

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.