Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-France Rafale Deal: भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

भारत आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. ११४ राफेल विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया आता वेगवान करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता मिळू शकते. याबद्दल सविस्तर वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 01:53 PM
India Rafale fighter jet deal: भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

India Rafale fighter jet deal: भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

Follow Us
Follow Us:
  • हवाई दलाची ताकद ऐतिहासिक पातळीवर वाढणार
  • ३.२५ लाख कोटींचा राफेल डील
  • ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण तयारी वेगात
 

India Rafale fighter jet deal: भारत आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. अत्याधुनिक राफेल विमाने आधीच हवाई दलाच्या ताफ्यात आहेत. ११४ राफेल विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया आता वेगवान करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत ३.२५ लाख कोटी रुपयांच्या ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मान्यता मिळू शकते ऑपरेशन सिंदूरपासून, भारत आपल्या संरक्षण क्षेत्राला वेगाने बळकटी देत आहे. १८ से २० फेब्रुवारी दरम्यान भारतात एआय शिखर परिषद होणार आहे, ज्यामध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन देखील सहभागी होतील.

RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रस्तावित प्रकल्पात १८ विमाने उडत्या स्थितीत खरेदी केली जातील आणि त्यातील ६०% विमाने भारतात तयार केली जातील. या ११४ विमानांपैकी ८० टक्के विमाने भारतात तयार केली जाऊ शकतात. अहवालांनुसार, या प्रकल्पांतर्गत ८८ सिंगल-सीटर आणि २६ ट्विन-सीटर विमाने खरेदी करता येतील. यापैकी बहुतेक विमाने भारतात तयार केली जातील. डसॉल्ट आणि भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपन्या संयुक्तपणे विमानांची निर्मिती करतील. गेल्या महिन्यात, या प्रकल्पाला संरक्षण अधिग्रहण मंडळाने मान्यता दिली होती. आता, पुढील स्तरावर या प्रकल्पाला मान्यता देणे आवश्यक आहे. त्यानंतर, तांत्रिक आणि व्यावसायिक पातळीवर औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. मॅक्रॉनच्या भारत भेटीदरम्यान या प्रकल्पाला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते.

या आर्थिक वर्षात, संरक्षण मंत्रालयासाठी ७.८५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के जास्त आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तयारी जलद गतीने वाढवण्यावर आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. संरक्षण अर्थसंकल्पासाठी देण्यात आलेली रक्कम एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १.९९ टक्के आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या जवळीकतेमुळे भारत संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे.

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

या करारानंतर भारताकडे १७६ राफेल विमाने असतील, सशख दलांच्या आधुनिकीकरणासाठी १.८५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा २४ टक्के जास्त आहे. अर्थसंकल्पात पेन्शनसाठी १.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या १.६० लाख कोटी रुपयपिक्षा जास्त आहे. संशोधन आणि विकासासाठीही १७,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या १४.९२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Web Title: To enhance the strength of the indian air force 114 rafale aircraft will be purchased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Defence Sector
  • Fighter Plane
  • India-France
  • Indian Air Force

संबंधित बातम्या

‘घार’ बनली Pune Airport ची डोकेदुखी; Indian Air Force कडून विशेष गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर
1

‘घार’ बनली Pune Airport ची डोकेदुखी; Indian Air Force कडून विशेष गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.