Saudi-Pakistan defense pact : डॉ. जमाल अल हरबी लिहितात की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील या करारामागील कारणे म्हणजे त्यांचा इस्लामिक दर्जा, त्यांची शाश्वत मैत्री आणि त्यांच्या सामायिक चिंता.
Cochin Shipyard: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ही भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी आणि दुरुस्ती कंपनी आहे. केरळमधील कोची येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचे व्यावसायिक हितसंबंध नवीन जहाजे डिझाइन करणे आणि बांधणे
गेल्या काही वर्षांपासून डिफेन्स कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीत भलीमोठी वाढ झाली आहे. Hindustan Aeronautics Ltd ही त्यातीलच एक कंपनी, जिच्या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षात मोठी वाढ झाली आहे.
India-US defense ties : भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग मिळाला आहे. अमेरिकेने तेजस Mk1A लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या GE F404-IN20 इंजनची डिलिव्हरी सुरु केली आहे.
Defense Stock: आज बाजार उघडताच, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर ४ टक्क्याने वाढून ३७९ रुपयांवर पोहोचला. ३७९ रुपयांची पातळी ही ५२ आठवड्यांतील स्टॉकची नवीन उच्चांकी पातळी आहे. तज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
Defence Stock: बुधवारी संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली, माझगाव डॉक शिपबिल्डर्स सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्या पर्यंत वाढ झाली. भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त
Defence Stock: स्मॉलकॅप डिफेन्स स्टॉक पारस डिफेन्स अँड स्पेस टेकच्या शेअर्समध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार खरेदीचा कल दिसून आला. कंपनी ३० एप्रिल रोजी म्हणजेच उद्या बुधवारी मार्च तिमाहीचे निकाल…
भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी पावले उचलली असून, स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या केवळ सैन्याचीच शक्ती वाढणार नाही, तर 'मेक इन इंडिया' लाही चालना मिळेल.
कँन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीचा (Cantonment Board Election) बिगूल वाजले असताना आता याच निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत.
संरक्षण क्षेत्र (Defece Sector) हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं मानण्यात येतं. भारतासारख्या देशाला तर सातत्यानं शेजारच्या शत्रूराष्ट्रांचा सामना करावा लागतो. त्यात मुख्यत्वे चीन आणि पाकिस्तानचं (Pakistan Army) आव्हान देशासमोर आहे.
2023-24 या आर्थिक वर्षासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2023-24) 1 फेब्रुवारीला सादर केले जाणार आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रातील घटकांचे लक्ष लागले आहे.