Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार! ‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना होणार फायदा

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक सुरुवात पाहायला मिळणार आहे. तसेच आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना नफा मिळवून देऊ शकतात, याबाबत गुंतवणूकदारांनी माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 09:03 AM
Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार! 'हे' शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना होणार फायदा

Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार! 'हे' शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारात उत्साहवर्धक संकेत
  • भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडणार असल्याची शक्यता
  • RBI च्या धोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी
India Share Market Update:  सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारात उत्साहवर्धक संकेत पाहायला मिळत आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. आज ९ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९२६ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १९१ अंकांचा प्रीमियम होता.

Todays Gold-Silver Price: सोनं स्वस्त झालं, चांदीचा दरही घसरला! 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या धोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजाराने तेजी दाखवली , बेंचमार्क निफ्टी 50 25,700 च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स २६६.४७ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून ८३,५८०.४० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५०.९० अंकांनी म्हणजेच ०.२०% ने वाढून २५,६९३.७० वर बंद झाला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वाढणार कि घसरणार, तसेच कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना नफाा मिळवण्यासाठी मदत करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आणि आनंद राठीचे तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पाच इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया आणि गणेश डोंगरे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार टोरेंट पॉवर, जिंदाल स्टील, आयटीसी, भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँक हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांच्या मते गुंतवणूकदार एलटीएफ, पेज इंडस्ट्रीज आणि एनसीसी या तीन शेअर्सचा खरेदी किंवा विक्री करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

UPI Infrastructure Upgrade: UPI बाबत आरबीआयचा महत्वाचा निर्णय! सायबर फसवणूक रोखण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये बदल

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार बीएसई, झायडस लाईफसायन्सेस, अरबिंदो फार्मा, बजाज इलेक्ट्रिकल्स, बाटा इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआरईडीए, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अरबिंदो फार्मा, फोर्स मोटर्स, कल्याण ज्वेलर्स, आनंद राठी, बीईएमएल या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजच्या व्यवहरात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये आयडीबीआय बँक, शारदा क्रॉपकेम, नवीन फ्लोरिन, एस्कॉर्ट्स आणि कॅरारो इंडिया या शेअर्सचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Trends on gift nifty indicate gap up start for the indian benchmark index share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
1

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
2

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
3

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
4

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.