Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एलपीजी गॅस धारकांसाठी केंद्रीय मंत्री पुरी यांची मोठी घोषणा; …यापुढे ग्राहकांना नसेल ‘हे’ बंधन!

मागील काही काळापासून बनावट गॅस धारकांची खाती काढून टाकण्यासाठी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची बनावट बुकिंग थांबवण्यासाठी तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांसाठी eKYC लागू करत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अजूनपर्यंत ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 09, 2024 | 06:16 PM
एलपीजी गॅस धारकांसाठी केंद्रीय मंत्री पुरी यांची मोठी घोषणा; ...यापुढे ग्राहकांना नसेल 'हे' बंधन!

एलपीजी गॅस धारकांसाठी केंद्रीय मंत्री पुरी यांची मोठी घोषणा; ...यापुढे ग्राहकांना नसेल 'हे' बंधन!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप पुरी यांनी गॅस सिलेंडरचे कनेक्शनबाबत मोठी घोषणा केली आहे. यापुढे एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ई-केवायसी करण्यासाठी कोणतेही बंधन असणार नाही. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते वी.डी.सतीसन यांनी केंद्रीय मंत्री पुरी यांनी लिहिलेलया एका पत्राला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता देशभरातील एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय म्हटलंय हरदीप पुरी यांनी?

एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. हे योग्यच आहे. परंतु संबंधित गॅस एजन्सीमध्येच ई-केवायसी करण्यासाठी एलपीजी ग्राहकांना अडचण निर्माण होत आहे. यावर उत्तर देताना मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, बनावट गॅस धारकांची खाती काढून टाकण्यासाठी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची बनावट बुकिंग थांबवण्यासाठी तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांसाठी eKYC लागू करत आहेत. मात्र, ग्राहकांना ई-केवायसी करण्यासाठी कोणतेही बंधन असणार नाही. ई-केवायसीची प्रक्रिया मागील आठ महिन्यांहून अधिक काळ सुरू असल्याचेही पुरी यांनी स्पष्ट केले आहे.

 

Oil Marketing Companies are undertaking eKYC aadhar authentication for LPG customers to remove bogus customers against whose name commercial cylinders are often booked by certain gas distributors. This process is in place for more than 8 months now.

In this process, the LPG… https://t.co/D8ApxHkjP5

— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) July 9, 2024

काय आहे ई-केवायसीचा मुख्य उद्देश?

मंत्री हरदीप पुरी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, केवळ योग्य ग्राहकांनाच एलपीजीची सेवा मिळावी, ई-केवायसी करण्यामागील मुख्य उद्देश आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी एलपीजी सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करतात. गॅस सिलेंडर वितरीत करणारी व्यक्ती त्याच्या मोबाईलद्वारे ॲपद्वारे ग्राहकाची आधारकार्डसह अन्य ओळखपत्रे यांची पडताळणी करते. या संपूर्ण प्रक्रियेत, ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक OTP प्राप्त होतो. ज्याचा वापर करून प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार वितरकाच्या शोरूमशीही ई-केवायसी करण्यासाठी संपर्क साधू शकतात.

Web Title: Union minister puris big announcement for lpg gas holders obligation to customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Union Minister

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.