मागील काही काळापासून बनावट गॅस धारकांची खाती काढून टाकण्यासाठी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची बनावट बुकिंग थांबवण्यासाठी तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांसाठी eKYC लागू करत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री हरदीप…
भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र आज त्यांनी शरद पवार गटांमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे.
३ मे घटना १९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला. १९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच…
केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांच्या गाडीला अपघात झाला. रिजीजू ज्या कारने जात होते त्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kasmir) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu…
दुर्गाडी गणेश घाट परिसरात सुशोभीकरनाच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच कुणी अज्ञात इसमाने त्याच्या उद्घाटनचा बॅनर फाडल्याचे समोर…
नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅपने जगाचा नकाशा शेअर केला होता. त्यात पाकव्याप्त काश्मीर व चीनचा काही भाग भारतापासून वेगळा दाखवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर कंपनीने हे ट्विट डिलीट केले.
गडकरी यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले. आणि उपचारासाठी जळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली…
दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील (Kalyan Lok Sabha Constituency) कल्याण डोंबिवली शहरात दौरा केला असता त्यांना डोंबिवलीतील खराब रस्त्याचा अनुभव आल्याने अखेरीस पुढील प्रवास…
रविवारीच अमित शाह मुंबईत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.
आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. तत्पुर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकवी यांच्या कार्यकाळाची तोंडभरुन प्रशंसा केली होती.
राणे यांचे वकील ऍड. सचिन चिकणे यानी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख दयानंद गावडे यांच्याकडे अर्ज सादर केला असून त्यात प्रकृतीच्या कारणास्तव राणे गैरहजर राहीले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'नवीन रस्ते अनेक वर्षे टिकतील अशी टेक्नॉलॉजि द्यावी, मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींकडे जाहीररीत्या मागितली मदत. तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, 'राजकीय अडथळे येऊ न देता आपण…
विनाअनुदानित शाळांकडून (Unaided schools) मोठय़ा प्रमाणात शुल्क (huge fees) आकारले जात असून कोरोना काळात या शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात (tuition fees) २५ टक्के सवलत द्यावी. उर्वरित ७५ टक्के शुल्क हे…
नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह (PSI) तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त (Nagpur Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh…
केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (the Nagpur Bench of the High Court) आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश…
केंद्राच्या मंत्रिमंडळ (the Union Cabinet) विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यानी आपण नाराज नसल्याचे सांगितले मात्र तरीदेखील त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र (the resignation session of supporters) काही थांबताना दिसत…
भाजपचं नागपुरात 'मिशन महापालिका' (Mission Municipal Corporation) सुरु झालं असून त्यादृष्टीनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांनी नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. 'आसपास स्पर्धा करू नको, प्रभागातील नगरसेवकांनी तातडीनं दिलजमाई करा.…
बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने शनिवारी आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन…