Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!

UPI Payment Rules : अनेक ठिकाणी छोटे दुकानदार किंवा व्यापारी युपीआय (UPI) द्वारे ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना ग्राहकांकडून ५ ते १० रुपये अतिरिक्त चार्ज वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. जर कोणत्याही व्यापाऱ्याने ग्राहकाकडून युपीआय पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारलं तर कारवाई होणार.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 19, 2026 | 03:29 PM
QR कोड होणार थेट ब्लॉक! ( सौजन्य - सोशल मीडिया )

QR कोड होणार थेट ब्लॉक! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • दुकानदारांना बसणार दणका…
  • UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूली
  • QR कोड होणार थेट ब्लॉक!
UPI Payment Rules : डिजीटल इंडियाची मोहिम आता बरीच तीव्र होत चालली आहे असं म्हणता येईल. आता कॅश ऐवजी व्यवहारांमध्ये UPI चा वापर वाढला आहे. त्यात आता UPI च्या वापरावर ₹2,000 पेक्षा जास्त पेमेंट केल्यास व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारलं जाणार आहे. पण जर व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून हे शुल्क अतिरिक्त स्वरुपात आकारण्यापासून रोखण्यासाठी, सरकार एक नवी प्रणाली विकसित करण्यावर काम करत आहे, जी भविष्यात ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांवर लक्ष्य ठेवेल. नेमकी काय आहे ही प्रणाली आणि त्याचा व्यापाऱ्यांना कसा फडका बसू शकतो? ( UPI Payment Rules ) 

US 100% Tariff Impact : भारतावरचं संकट वाढलं? डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी… 100% टॅरिफचा दणका, होणार मोठा परिणाम?

ग्राहकांकडून MDR शुल्क आकारले तर QR कोड ब्लॉक

नवीन प्रणाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा पर्याय देखील देऊ शकते. जर एखादा व्यापारी ग्राहकांकडून जबरदस्तीने MDR शुल्क आकारत असल्याचे आढळले, तर त्याचा UPI आणि कोड ब्लॉक केला जाऊ शकतो. यामुळे त्या व्यापाऱ्याला UPI द्वारे पेमेंट स्वीकारणे अशक्य होईल.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यवस्था

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक तक्रार निवारण प्रणाली स्थापन करण्यावर विचार सरकारकडून केला जात आहे. याच्या माध्यमातून, ग्राहक MDR नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारल्यास सहजपणे आणि त्रासमुक्तपणे तक्रारी दाखल करू शकतील. सरकारच्या प्रस्तावित प्रणालीचा उद्देश UPI पेमेंट दरम्यान ग्राहकांवर अवाजवी शुल्क आकारले जाण्यापासून रोखणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई सुनिश्चित करणे हा आहे.

हे लक्षात घ्यावे की UPI शुल्क १५ ऑक्टोबरपासून देशभरात लागू होईल. NPCI नुसार, ₹२,००० पेक्षा जास्त यूपीआय पेमेंटसाठी व्यापाऱ्यांना ०.४% शुल्क आकारले जाईल आणि या शुल्कावर १८% जीएसटी (GST) देखील आकारला जाईल. अशाप्रकारे, व्यापाऱ्यांना ₹२,००० च्या प्रत्येक पेमेंटसाठी अंदाजे ₹९.४४ भरावे लागतील.

व्यापाऱ्यांनी इशारा दिला

व्यापाऱ्यांनी यूपीआयवरील MDR संदर्भात इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर सरकारने नियम बदलले नाहीत, तर त्यांना रोख रकमेकडे परत जावे लागेल किंवा २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करावे लागेल.

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme

Web Title: Upi extra charges qr code block government strict action marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI Transactions : MDR चार्जेसची भिती की…?  UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट
1

UPI Transactions : MDR चार्जेसची भिती की…? UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.