Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Share Market Tips Warren Buffett :शेअर बाजाराचे जादूगार मानले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी आपल्या बहुमूल्य अनुभवातून गुंतवणुकीचे ५ सिक्रेट फॉर्म्युले जगाला दिले आहेत. जर सामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे गुंतवताना या ५ सुवर्ण नियमांचे पालन केले, तर त्यांचा पैसा कधीही बुडणार नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 21, 2026 | 01:45 PM
Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही ( सौजन्य - सोशल मीडिया )

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही
  • Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले!
  • गुंतवणूकीबाबत काही टिप्स फार महत्त्वपूर्ण
Share Market Tips Warren Buffett : शेअर मार्केटचं ज्ञान असलेल्यांना आणि गुंतवणूक करणाऱ्यांना जगातील सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरन बफेट यांचं नाव माहितच असेल. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ बर्कशायर हॅथवेचे नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. ९६ वर्षीय अब्जाधीश बफेट यांची एकूण संपत्ती अंदाजे १३.८९ लाख कोटी रुपये म्हणजेच $१४४.६ अब्ज इतकी आहे. बफेट हे ‘व्हॅल्यू-इन्व्हेस्टिंग’ फिलॉसफीसाठी आणि त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या शिस्तबद्ध दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. या सगळ्या काळात गुंतवणूकीबाबत त्यांनी दिलेल्या काही टिप्स फार महत्त्वपूर्ण ठरतील. ( Share Market Tips Warren Buffett ) 

Business Success Rules : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक! वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?

त्यांच्या गुंतवणूकीच्या आतापर्यंत कारकिर्दीतून गुंतवणूकदारांसाठी मौल्यवान धडेही मिळतात. लॉन्ग टर्म विचार, शिस्त पाळा, आपल्या मालमत्तेची माहिती ठेवा आणि बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांवर आधारित निर्णय घेणे टाळा अशा आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण सिस्क्रेट फॉर्म्युला गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीवेळी महत्त्वाच्या ठरु शकतात. चला, प्रत्येक गुंतवणूकदाराने वॉरन बफेट यांच्याकडून शिकायला हवेत असे पाच महत्त्वाचे धडे घेऊयात.

१. बाजाराच्या लोभाला,भीतीला बळी पडू नका

बफेट यांचा प्रसिद्ध सल्ला हा त्यांच्या सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या शिकवणींपैकी एक आहे: जेव्हा इतर लोभी असतात, तेव्हा तुम्ही घाबरु नका आणि जेव्हा इतर घाबरलेले असतात, तेव्हा मात्र तुम्ही लोभी व्हा.” हे तत्त्व गर्दीच्या मागे जाण्याऐवजी, बाजारातील उत्साह आणि घबराटीला विरोध करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला दाखवून देतं.

२. योग्य किमतीत चांगले व्यवसाय खरेदी

बफेट यांचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन नेहमीच साधा राहिला आहे: “चांगले व्यवसाय कमी किमतीत असताना खरेदी करा, जास्त किमतीत असताना त्यांच्यापासून दूर राहा आणि काळजीपूर्वक निवडलेल्या गुंतवणुकीबाबत संयम बाळगा.” हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा पाया आहे, ज्यामुळे त्यांना अनेक दशकांपासून शेअर बाजारापेक्षा चांगली कामगिरी करण्यास मदत झाली आहे.

३. आपल्या गुंतवणुकीबाबत संयम बाळगा

बफेट आणि चार्ली मंगर यांनी गुंतवणुकीसाठी “हळू आणि स्थिर” दृष्टिकोन स्वीकारला. बाजारातील हालचालींवर सतत प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमावर बफेट यांची कारकीर्द उभारली गेली. निवृत्त प्राध्यापक टॉड फिंकेल म्हणाले, “वॉरेन यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींचा माझ्यावर वैयक्तिक किंवा आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होत नाही, असा एकही दिवस नसेल.

४. तुमच्या निर्णयांवर कोणाचा प्रभाव आहे याची जाणीव

बफेट यांनी यावरही जोर दिला की तुमच्या सभोवतालचे लोक तुमचे जीवन आणि निर्णय घडवू शकतात. त्यांचा सल्ला होता: “तुम्ही ज्या लोकांसोबत राहता ते अत्यंत महत्त्वाचे असतात.”

५.लक्ष केंद्रित करा

कायमस्वरूपी नुकसान टाळण्यावर लक्ष केंद्रित करा

बफेट यांचे गुंतवणुकीचे मुख्य नियम थोडक्यात

नियम क्र. १: कधीही पैसे गमावू नका. नियम क्र. २: नियम क्र. १ कधीही विसरू नका.” किंवा, “जेव्हा भरती ओसरते, तेव्हा कळते की कोण उघड्यावर पोहत होते.याचा अर्थ असा की, कठीण काळात कोणी जास्त जोखीम घेतली हे पटकन उघड होऊ शकते.

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

Web Title: Warren buffett 5 secret investment rules to avoid share market losses marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Investments
  • share market

संबंधित बातम्या

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर
1

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
2

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
3

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
4

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.