Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ठरतोय भरतीचा आधार! कंपन्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी चक्क AI चा करतेय वापर

AI भरतीचा आधार ठरत चालला असून मुंबई सारख्या शहरातील ८३% रिक्रुट्स भरतीसाठी AI चा वापर करत आहेत. AI च्या मदतीने लोकांना नियुक्त करण्यात येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 21, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईसह देशभरात नोकरीची शोध प्रक्रिया आता पारंपरिक पद्धतींपासून दूर जात AI आणि तंत्रज्ञानाकडे वळली आहे. LinkedIn च्या नव्या रिपोर्टनुसार, मुंबईतील तब्बल 83% रिक्रूटर्स भरतीसाठीचा 70% बजेट AI आणि टेक टूल्सवर खर्च करत आहेत. वेग, अचूकता आणि गुणवत्तेवर आधारित भरती ही आता प्राथमिकता बनली आहे. विशेष म्हणजे केवळ डिग्रीवर नव्हे, तर प्रॅक्टिकल आणि ट्रान्सफरेबल स्किल्स वर भर दिला जातो.

CUET UG 2025: सीयुईटी युजी रिझल्ट कधी? आज रात्रीपर्यंत करा ‘हे’ महत्त्वाचे काम

या अभ्यासासाठी देशभरातील 1300 हून अधिक HR तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये 67% मुंबईतील भरतीकर्त्यांनी स्पष्ट केलं की, डिग्रीपेक्षा स्किल्स महत्त्वाच्या आहेत. अ‍ॅडेको इंडियाचे MD सुनिल चेमनकोटील सांगतात की, हायब्रिड प्रोफाइल्स आणि बदलत्या जबाबदाऱ्यांमुळे पारंपरिक CV पुरेसे नाहीत. त्यामुळे LinkedIn Recruiter 2024 सारख्या AI टूल्सद्वारे योग्य उमेदवार निवडणं सोपं झालं आहे.

IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात AI चा वाढता प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. IT क्षेत्रातील 69% कंपन्यांना आजही दर्जेदार उमेदवार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्थानिक टॅलेंटच्या कमतरतेमुळे 56% ग्लोबल कंपन्यांना प्रशिक्षण न देण्याचा अडथळा येतोय, तर 55% स्पर्धेचा ताण जाणवत आहे. आज 65% रिक्रूटर्स AI बेस्ड स्क्रिनिंग टूल्स वापरतात, तर 62% डेटा अ‍ॅनालिटिक्सच्या आधारे निर्णय घेतात.

Mangal Prabhat Lodha: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय

LinkedIn Recruiter 2024 हे AI टूल जलद, अचूक आणि योग्य उमेदवारांशी संवाद साधण्यात मदत करतं. या टूलमधून पाठवले जाणारे मेसेजेस 44% प्रतिसाद दर मिळवतात, जे पारंपरिक तुलनेत 11% जास्त आहे. तसेच Hiring Assistant हे टूल स्क्रिनिंग आणि सोर्सिंगची कामं ऑटोमेट करतं. एकूणच, AI हे करिअरचं भविष्य ठरत असून डिग्रीपेक्षा कौशल्ये आणि डिजिटल ओळख अधिक महत्त्वाची बनली आहे. योग्य स्किल्स असतील, तर AI युगात संधीच संधी आहेत.  AI चा वापर आता लोकांच्या नियुक्तीसाठी करण्यात येत आहे, हे ऐकण्यात नवल जरी वाटत असले तरी संशोधनात ते निदर्शनास आले आहे. तसेच येत्या दिवसांत अनेक क्षेत्रात AI चा भरपूर वापर करण्यात येणार आहे.

Web Title: Ai used in the process of recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • AI technology
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट
1

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज
2

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन
3

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन

‘ही’ Skills आत्मसात केलीत तर AI सुद्धा तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही
4

‘ही’ Skills आत्मसात केलीत तर AI सुद्धा तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.