Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने सादर केले नवे AI इमेज जनरेशन मॉडेल… Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

Google Nano Banana 2: गुगलने घोषणा केली आहे की, कंपनी त्यांच्या अनेक अ‍ॅप्समध्ये नॅनो बनाना 2 चा सपोर्ट देणार आहे. यामध्ये जेमिनी अ‍ॅप्ससह गूगल सर्च, गूगल एआई स्टूडियो, जेमिनी एपीआई, फ्लो आणि गूगल एड्स समाविष्ट आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 04:58 PM
Google ने सादर केले नवे AI इमेज जेनरेशन मॉडेल... Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

Google ने सादर केले नवे AI इमेज जेनरेशन मॉडेल... Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

Follow Us
Close
Follow Us:
  • फक्त एक प्रॉम्प्ट आणि भन्नाट फोटो! Google चा Nano Banana 2 AI मॉडेल चर्चेत
  • AI क्रिएटिविटीचा नवा अध्याय! Google Nano Banana 2 बद्दल सगळं जाणून घ्या
  • AI फोटो बनवणं आता आणखी सोपं! Google Nano Banana 2 चे भन्नाट फीचर्स
गुगलने एआय जगात मोठा धमाका केला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्व टेक कंपन्यांची झोप उडाली आहे. गूगलने त्यांचे एआय इमेज जनरेशन मॉडेलचे लेटेस्ट मॉडेल Nano Banana 2 सादर केले आहे. कंपनीने सादर केलेल्या नवीन मॉडेल Gemini 3.1 Flash Image या नावाने देखील ओळखले जाते. हे मॉडेल ऑरिजनल नॅनो बनानावर आधारित आहे, जे इमेज एडिटिंग स्किलसाठी ओळखले जाते. यासोबतच नॅनो बनाना प्रो एडवांस इंटेलिजेंस आणि स्टुडियो-क्वालिटी क्रिएटिव कंट्रोलसाठी देखील एक चांगला पर्याय मानले जाते. गूगलचं असं म्हणणं आहे की, लेटेस्ट नॅनो बनाना 2 दोन्हीकडून सर्वोत्तम परफॉर्मंस ऑफर करणार आहे..

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

नॅनो बनाना 2 चे वैशिष्ट्ये जाणून घेऊया

गूगलने नॅनो बनाना 2 ला फास्ट इमेज जेनरेशन, एडिटिंग आणि क्विक एडिटसाठी डिझाईन केले आहे. नवीन मॉडेल जेमिनीच्या नॉलेट आणि रियल-टाइम वेब इन्फॉर्मेंशनचा वापर करून अचूक ईमेज क्रिएट करणार आहे. या सर्व वैशिष्ट्यांच्या मदतीने हे मॉडेल इन्फोग्राफिक्स, सिंपल डायग्राम आणि डेटा बेस विजुअल जेनरेट करणार आहे. (फोटो सौजन्य – Google) 

गुगलचं असं म्हणणं आहे की, हे नवीन मॉडेल ईमेजमध्ये टेस्ट आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने हँडल करणार आहे. म्हणजेच यूजर्स इमेजमध्ये क्लीअर आणि वाचण्यायोग्य टेक्स्ट जोडू शकणार आहेत. हे नवीन मॉडेल सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. यासोबतच हे मॉडेल इमेज टेक्स्ट ट्रांसलेट देखील करू शकणार आहे. गुगलने लेटेस्ट नॅनो बनाना 2 मॉडेलमध्ये क्रिएटिव कंट्रोल देखील सुधारले आहे. कंपनीने असा दावा देखील केला आहे की, वेगवेगळ्या आस्पेक्ट रेशियो आणि 512 पिक्सेलपासून 4K रिजोल्यूशनच्या इमेज तयार केल्या जाऊ शकतात.

WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली… मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस

कसा मिळणार गुगल नॅनो बनाना 2 चा एक्सेस

नॅनो बनाना 2 गूगलच्या सर्व प्रोडक्ट्ससह रोलआउट केले जाणार आहे. ते जेमिनी अ‍ॅप, गुगल सर्चचे एआय मोड आणि लेन्स, एआय स्टुडिओ आणि जेमिनी एपीआय, गुगल क्लाउडचे व्हर्टेक्स एआय, फ्लो आणि गुगल जाहिरातींमध्ये वापरले जाऊ शकते. हे नवीन मॉडेल सर्व गुगल एआय मॉडेल्समध्ये इमेज जनरेशनसाठी लाईव्ह झाले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हाय-स्पीड प्रोसेसिंग आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची इच्छित ईमेज तयार होण्याची किंवा संपादित होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

Web Title: Google launches nano banana 2 for faster image generation what is new know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • google

संबंधित बातम्या

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा
1

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड;  मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान
2

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड; मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान

Sam Altman : OpenAI चे CEO आणि चॅटजीपीटीचे जनक सॅम ऑल्टमन यांना संपवण्याचा प्रयत्न? पहाटे 4 वाजता घराबाहेर स्फोट
3

Sam Altman : OpenAI चे CEO आणि चॅटजीपीटीचे जनक सॅम ऑल्टमन यांना संपवण्याचा प्रयत्न? पहाटे 4 वाजता घराबाहेर स्फोट

Indian Railways: भारतीय रेल्वेचा हायटेक प्लॅन! ट्रॅकच्या देखरेखीसाठी AI तंत्रज्ञान, तर प्रवासासाठी येणार ‘कंपोझिट स्लीपर्स’
4

Indian Railways: भारतीय रेल्वेचा हायटेक प्लॅन! ट्रॅकच्या देखरेखीसाठी AI तंत्रज्ञान, तर प्रवासासाठी येणार ‘कंपोझिट स्लीपर्स’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.