Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोक सेवा आयोगात कॉम्प्युटर सायन्सच्या पदांसाठी भरती! एकूण 1672 जागा रिक्त

हरियाणामध्ये हरियाणा लोक सेवा आयोग (HPSC) मार्फत PGT कॉम्प्युटर सायन्सच्या 1672 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 9 मार्च 2026 पर्यंत hpsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2026 | 03:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हरियाणामध्ये सरकारी शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. हरियाणा लोक सेवा आयोग (HPSC) ने पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) कॉम्प्युटर सायन्सच्या एकूण 1672 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे राज्यातील सरकारी शाळांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 9 मार्च 2026 पर्यंत hpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. उमेदवाराकडे M.Sc कॉम्प्युटर सायन्स, MCA किंवा BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच किमान 55 टक्के गुण असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराने 10+2, पदवी (बी.ए.) किंवा पदव्युत्तर (एम.ए.) स्तरावर हिंदी किंवा संस्कृत विषयाचा अभ्यास केलेला असावा. तसेच हरियाणा शिक्षक पात्रता परीक्षा (HTET) किंवा STET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्कही प्रवर्गानुसार ठरवण्यात आले आहे. सामान्य प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे, तर आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार आणि माजी सैनिकांच्या आश्रितांसाठी (DESM) 250 रुपये शुल्क आहे. हरियाणातील दिव्यांग (PWBD) उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. प्रथम स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होईल, ज्यामध्ये विषयावरील ज्ञान तपासले जाईल. शेवटी मुलाखत (इंटरव्ह्यू) होईल. या तिन्ही टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम मेरिट यादी तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 47,600 रुपये ते 1,51,100 रुपये इतका पगार मिळणार आहे. तसेच शासकीय भत्ते आणि इतर सुविधा देखील दिल्या जातील.

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी प्रथम hpsc.gov.in वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर “New Registration” वर क्लिक करून नोंदणी करावी. लॉग-इन केल्यानंतर अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करावा. सरकारी शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी आहे. योग्य वेळी अर्ज करून आणि चांगली तयारी करून या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

Web Title: Recruitment for computer science posts in public service commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?
1

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर
2

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी
3

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.