Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंगणवाडी भरती 2025: १९,००० हून अधिक पदांसाठी सुवर्णसंधी, १२वी उत्तीर्ण महिलांना मोठा दिलासा

अंगणवाडी भरतीमध्ये १९,२०३ पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी वर्कर तसेच अंगणवाडी हेल्परसारख्या विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2025 | 02:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेश राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत आंगणवाडी सेविका आणि आंगणवाडी मदतनीस या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १९,२०३ पदांवर निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रामीण भागातील महिला उमेदवारांसाठी ही एक अत्यंत उत्तम संधी आहे, विशेषतः अशा महिलांसाठी ज्या शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबाला आधार देऊ इच्छितात.

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

या भरतीच्या माध्यमातून आंगणवाडी सेविका (Anganwadi Worker) पदासाठी २७२७ जागा उपल्बध असून त्यांना भर लावण्यात येणार आहे. तर आंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper): १७,४७६ पदं भरण्यात येणार आहेत. ही भरती ग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या विविध आंगणवाडी केंद्रांसाठी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक महिलांना काही शैक्षणिक निकष आणि शर्ती पात्र करणे महत्वाचे आहे. एकंदरीत दोन्ही पदांसाठी १२वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२वी उत्तीर्ण असलेली महिला अर्ज करू शकते. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उमेदवारांना ५ वर्षांची सवलत दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन दिलं जाईल. यामध्ये नियमित मानधन, भत्ते आणि इतर सुविधा लागू होतील.

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१००/- निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागेल. अर्ज करण्यासाठी mpwcdmis.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. उमेदवारांची निवड गुणांकन यादी (Merit List) आणि मुलाखत (Interview) यांच्या आधारे होणार आहे. मुख्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड होईल.

भारतीय वायुदलात भरतीच्या संधी! ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

२० जून २०२५ पासून या भरतीला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांनी योग्य कागदपत्रे तयार ठेवावीत: जसे की शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी इत्यादी. ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरणं अत्यावश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

Web Title: Anganwadi recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

एक पाऊल विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी! आधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान उपलब्ध करणार, शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन
1

एक पाऊल विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी! आधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान उपलब्ध करणार, शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

१४ एप्रिलपूर्वी शिक्षकांचे वेतन द्या! जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक समितीने निवेदन
2

१४ एप्रिलपूर्वी शिक्षकांचे वेतन द्या! जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक समितीने निवेदन

शालार्थ आयडी घोटाळा, चौकशीला झाली सुरुवात! संस्थाचालकांसह सतरा जणांना नोटीस
3

शालार्थ आयडी घोटाळा, चौकशीला झाली सुरुवात! संस्थाचालकांसह सतरा जणांना नोटीस

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
4

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.