Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC परीक्षेसाठी वाढवण्यात आली अर्ज करण्याची मुदत; आज शेवटची तारीख! ताबडतोब करा Apply

UPSC परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार होते. ही तारीख वाढवून १८ फेब्रुवारीपर्यंत ढकलण्यात आली आहे. तसेच १९ फेब्रुवारीपासून उमेदवारांना त्रुटी सुधारता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2025 | 03:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही IPS तसेच IAS बनण्यास इच्छुक आहात तर UPSC परीक्षेला पात्र करणे अनिवार्य असते. UPSC परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरु करण्यात आली होती. जर तुम्ही अद्याप या परीक्षेसाठी अर्ज करू शकला नाही आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सिविल सर्विसेज एग्जाम 2025 (प्रीलिम्स) आयोजित करण्यात येणार आहे. जर तुम्ही या अर्ज प्रक्रियेला मुकला असाल तर टेन्शन नॉट! कारण अर्ज करण्याची मुदत १८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या वाढवण्यात आलेल्या मुदतीचा फायदा घेत तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज नोंदवू शकता. मुळात, IAS तसेच IPS बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

शाहरूख खान, अमिताभ बच्चन, अरूण जेटली यासारख्या धुरंधरांनी घेतले ‘या’ महाविद्यालयातून शिक्षण, कशी मिळेल Admission

अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून घ्यावे. मुळात, इच्छुक उमेदवारांना ११ फेब्रुवारी या तारखेपर्यंतच अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. नंतर ही मुदत वाढवून १८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत वाढवण्यामागचे कारण उमेदवारांना अर्ज करताना आलेल्या काही तांत्रिक अडचणी आहेत. तसेच अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांना त्या सुधारताही येणार आहेत.

काही कार्यकाळासाठी करेक्शन विंडो खुले करण्यात येणार आहेत, जेणेकरून उमेदवारांना आपल्या त्रुटी सुधारता येतील. १९ फेब्रुवारी २०२५ या तारखेपासून अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना २५ फेब्रुवारीपर्यंत त्रुटी सुधारता येणार आहे.

परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी मिळण्याची संधी, 240000 रुपये भरघोस पगार

अशा प्रकारे करता येईल अर्ज : 

  • सर्वप्रथम, तुम्ही यूपीएससीची अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ ला भेट द्या.
  • यानंतर, तुम्हाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची लिंक साइटवर दिसेल. यूपीएससीच्या अर्जासाठी सर्वप्रथम वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) करणे आवश्यक आहे.
  • रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी भरावी लागेल. एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही लॉगिन करून अर्ज भरू शकता.
  • अर्ज भरताना तुमची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरावे लागतील. शेवटी, तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागेल, जे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता.
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक कन्फर्मेशन पेज दिसेल. त्यानंतर, तुम्ही अर्जाची प्रिंट काढून भविष्यासाठी ठेवू शकता.

Web Title: Application deadline extended for upsc exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC Result

संबंधित बातम्या

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS
1

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण
2

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण

पठ्ठ्या झालेला दहावी नापास! आता आहे IPS… कमी गुणांमुळे हताश होण्याऐवजी ‘हे’ वाचा
3

पठ्ठ्या झालेला दहावी नापास! आता आहे IPS… कमी गुणांमुळे हताश होण्याऐवजी ‘हे’ वाचा

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा
4

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.