यूपीएससीने जाहिरात क्रमांक 07/2026 अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टरच्या 186 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
UPSC Prelims Result 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२६ चा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्याच्या स्टेप्स आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक येथे…
UPSC Civil Services Prelims 2026: यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात मोठा निर्णय! २४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेच्या लगेचच प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर होणार ? हरकती कशा नोंदवायच्या? सविस्तर वाचा.
inspiring story: एका टॅक्सी चालकाच्या संघर्षाला मोठे फळ मिळाले आहे. कोणतीही कोचिंग न लावता त्यांच्या एका मुलीची IAS तर दुसरीची CBI ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. प्रेरणादायी यशोगाथा सविस्तर वाचा.
Mohit Yadav CBI Success Story: आजारपण आणि कौटुंबिक अडचणींवर मात करत हरियाणाच्या मोहित यादवने सीबीआयमध्ये उपनिरीक्षक पद पटकावले. ८ वेळा विविध परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास.
Commercial Tax Officer Ashish Shukla: उत्तर प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने UPPCS परीक्षेत ४१ वा क्रमांक मिळवून झेप घेतली आहे. आशिष शुक्ला यांचा संघर्षाचा आणि यशाचा प्रवास येथे वाचा.
UPSC Civil Service Exam: यूपीएससी परीक्षेत नापास होण्याची मुख्य ५ कारणे कोणती? केवळ मेहनत नाही, तर योग्य रणनीती कशी आखावी, याबद्दल वाचा सविस्तर माहिती.
चित्रपटांमध्ये आपण RAW एजंट्सना शत्रूच्या इलाख्यात शिरुन देशाला वाचवताना पाहतो. यामुळे अनेक तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याची ओढ लागते. तिथे जाण्यासाठी रेल्वे किंवा बँकांप्रमाणे साधी जाहिरात निघत नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. आता Prelims नंतर अधिकृत Answer Key लगेच प्रसिद्ध होणार आहे. यामुळे उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे त्वरित आणि अचूक मूल्यांकन करता…
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे कारण मुलाखत प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली होती. उमेदवारांनी कसे तपासावे जाणून घ्या
UPSC CSE 2026 साठी अर्ज करताना सेवा पसंतीक्रम अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन नियमांनुसार IAS, IPS किंवा IFS मिळाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्यासाठी कठोर अटी लागू आहेत. 23 सेवांचा पसंतीक्रम अत्यंत…
युपीएससीने एनडीए आणि एनए (द्वितीय) 2025 परीक्षेची अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 17 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात; परीक्षा 14 सप्टेंबरला होणार…
राजू वाघ यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे. नंतर त्यांनी एनआयटी नागपूर मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी अगोदर 'कोल इंडिया' या कंपनीत २०१४-१९ पर्यंत नोकरी केली आहे.
अनेक लोक सुख सुविधा असून सुद्धा अनेक तक्रारी करतात. परंतु अनेक लोक अशे देखील आहे जे कष्ट करून एक विशेष स्थान प्राप्त करतात. अशीच एक प्रेरणादायक गोष्ट आहे, आयएएस अधिकारी…
भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
UPSC CSM 2025 साठी मेडिकल ऑफिसर पदभरती प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2025 आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करून लेखी परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणीद्वारे…
दोनदा UPSC ची परीक्षा दिली आणि हाती निव्वळ अपयश आले. तिसऱ्यांदा या परीक्षेला Rank १ ने पात्र करत इशिताने संपूर्ण देशभरात आपले नाव केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात…