Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे भरतीचा अर्ज मोबाईल फोनवरून करताय? आधी जाणून घ्या Guidelines, अन्यथा होईल नुकसान

RRB NTPC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची मुभा सुरु झाली आहे. अर्ज करताना अनेक उमेदवार मोबाईल फोनचा वापर करत आहेत आणि शेवटी फसत आहेत. अर्ज करताना काही Guidelines चा वापर करणे बंधनकारक आहे, जेणेकरून भविष्यात आपले अर्ज फेटाळले जाणार नाहीत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 24, 2024 | 04:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वेमध्ये रिक्त असलेल्या पदांना भरण्यासाठी RRB तसेच RRC सतत प्रयत्नशील असते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तसेच रेल्वे रिक्रुटमेंट सेलने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी देशभरातील असंख्य उमेदवार इच्छुक असतात. यातील असंख्य जण या भरतीसाठी अर्ज करतात आणि निवड प्रकियेमध्ये पात्र ठरतात. बहुतेकदा या भरती प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात पार पडतात. या डिजिटल युगामध्ये क्वचितच काही भरती प्रकिया ऑफलाईन स्वरूपामध्ये आयोजित केल्या जातात.

नुकतेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC Recruitment ला सुरुवात केली. ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, HSC उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तिथी २० ऑक्टोबर आयोजित करण्यात आली आहे, तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना संबंधित पदांसाठी १३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या या अधिसूचनेमध्ये अनेक अटी शर्ती नमूद आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. इच्छुक उमेदवारांनी सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.

हे देखील वाचा : राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण; समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची दिली नावे

या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे इतके असावे, तर जास्तीत जास्त ३३ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अनेकदा उमेदवारांकडे PC किंवा लॅपटॉपसारखे डिवाईज उपलब्ध नसल्याने मोबाईल फोनच्या साहाय्याने अर्ज करावे लागते. परंतु, जर तुम्ही रेल्वेच्या या भरतीसाठी मोबाईल फोनच्या साहाय्याने अर्ज करत आहात, तर तुम्ही फार मोठी चूक करता आहात. मोबाईल फोनवरून अर्ज करण्यापूर्वी या भरती संदर्भातील काही Guidelines ला समजून घ्या.

अधिसूचनेमध्ये नमूद आहे कि स्वतः तयार केलेला पोट्रेट किंवा मोबाईलच्या साहाय्याने घेण्यात आलेला फोटो अर्जामध्ये वापरल्यास अर्ज रद्द होण्याची खूप शक्यता आहे. अर्ज करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तसेच अर्ज केल्या नंतर उदभवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी स्टुडिओमध्ये काढलेले फोटो वापरण्यात यावे. फोटो JPEG फॉर्मेट मध्ये असू द्या. तसेच फोटो २० ते ५० केबी इतक्या साईजचा असावा. फोटोचा माप 35mm X 45mm किंवा 320 X 240 पिक्सल आहे. मोबाईल फोनवर अर्जाचा दिरं भरताना अनेक अडचणी येत असल्यामुळे शक्यतो या कामात मोबाईल फोनचा वापर करणे टाळा. पीसी किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने अर्ज करा.

Web Title: Applying for railway recruitment from mobile phone know the guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 04:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.