Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरिहंत अकॅडमी आणि एनएसई अकॅडमीकडून ‘FAP’ प्रोग्रामचे लाँच; फिनटेक क्षेत्रात करिअरसाठी सुवर्णसंधी

अरिहंत अकॅडमी आणि एनएसई अकॅडमीने संयुक्तपणे ‘फिनटेक अॅनालिटिक्‍स प्रोफेशनल्स’ (FAP) हा दोन वर्षांचा प्रोग्राम लाँच केला आहे. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना फिनटेक क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी तयार करतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2025 | 06:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अरिहंत अकॅडमी या आघाडीच्या कोचिंग संस्थेने एनएसई अकॅडमीच्या सहयोगाने ‘फिनटेक Anylitics प्रोफेशनल्स’ (FAP) हा अभिनव सर्टिफिकेशन प्रोग्राम लाँच केला आहे. हा दोन वर्षांचा कोर्स विद्यार्थ्यांना फिनटेक उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनो! अखेर प्रतीक्षा संपली; दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर

एफएपी प्रोग्राममध्ये एकूण १३ उद्योग-मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन्सचा समावेश आहे. यामध्ये एनएसई अकॅडमीकडून ९ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार सर्टिफिकेशन्स मिळणार आहेत. हा अभ्यासक्रम विद्यमान उद्योग गरजांनुसार डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वाव मिळतो. विशेष म्हणजे, हा प्रोग्राम अरिहंतच्या विद्यमान विद्यार्थ्यांसह बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील उमेदवारांसाठी खुला आहे. अरिहंत अकॅडमीचे सह-संस्‍थापक व अध्‍यक्ष उमेश पंगम आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”एनएसई अकॅडमीसोबतच्‍या सहयोगामधून विद्यार्थ्‍यांना अत्‍याधुनिक, उद्योग-संबंधित शिक्षण देण्‍यामधील अरिहंत अकॅडमीचे प्रयत्‍न दिसून येतात. एफएपी प्रोग्राम फिनटेक प्रोफेशनल्‍सच्‍या भावी पिढीला या डायनॅमिक क्षेत्रात प्रगती करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये आणि ज्ञानासह प्रेरित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.”

एफएपी प्रोग्रामचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिकवण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण पद्धती. या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर व्यावहारिक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जाते. लाइव्ह प्रोजेक्ट्स, रिअल-वर्ल्ड केस स्टडीज, इंडस्ट्री एक्स्पर्ट्ससोबत संवादात्मक सत्रे आणि इंटर्नशिप अशा विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाचा थेट आणि सखोल अनुभव दिला जातो. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांना वास्तविक समस्या समजून घेण्याची, त्यावर उपाय शोधण्याची आणि उद्योगाच्या गरजेनुसार निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिस्ट, रिस्क मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, फिनटेक कन्सल्टंट यांसारख्या उच्च मागणी असलेल्या आणि करिअरमध्ये स्थिरता व प्रगती देणाऱ्या भूमिका पार पाडण्यास सक्षम बनवले जाते. प्रोग्रामचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी तयार करणे नव्हे, तर त्यांना उद्योगात पुढे जाऊन नेतृत्व करण्यास सक्षम बनवणे हा आहे.

आंध्र प्रदेश शिक्षक भरती 2025: 16,347 पदांसाठी सुवर्णसंधी; त्वरित करा अर्ज

एनएसई अकॅडमीचे सहयोगी उपाध्यक्ष रंगनाथन एस यांनी सांगितले, ”एनएसई अकॅडमीला हा सर्वसमावेशक फिनटेक अॅनालिटिक्‍स प्रोफेशनल्‍स प्रोग्राम वितरित करण्‍यासाठी अरिहंत अकॅडमीसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे कौशल्‍य आणि अरिहंतच्‍या सर्वोत्तमतेप्रती समर्पिततेला एकत्र करत आम्‍हाला आत्‍मविश्‍वास आहे की हा उपक्रम उच्‍च कुशल प्रोफेशनल्‍स घडवेल, जे फिनटेक उद्योगाच्‍या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देतील.”

Web Title: Arihant academy and nse academy launch fap program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
2

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
3

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
4

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.