Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; मिळणार 2,15,900 रुपये पगार

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या एकूण 15 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024) असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 01, 2024 | 05:45 AM
सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये या पदांसाठी भरती, मिळणार 2,15,900 रुपये पगार

सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये या पदांसाठी भरती, मिळणार 2,15,900 रुपये पगार

Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणारआहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024) असणार आहे.

संस्थेचे नाव – राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण
भरले जाणारे पद –
1. सहनिबंधक
2. उपनिबंधक
3. सहायक निबंधक
एकूण रिक्त पद संख्या – 15 पदे
वयोमर्यादा – 56 वर्ष
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

हेही वाचा – ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा… काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी…

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003.

भरतीचा तपशील

सहनिबंधक – 02 पदे
उपनिबंधक – 10 पदे
सहायक निबंधक – 03 पदे

हे देखील वाचा – राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत नोकरीची संधी! पगार 60 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

किती मिळणार पगार

सहनिबंधक Level-13 (123100 ते 215900 प्रति महिना)
उपनिबंधक Level-12 (78800 ते 209200 प्रति महिना)
सहायक निबंधक Level-11 (67700 ते 208700 प्रति महिना)

हे देखील वाचा – अल्पसंख्याक समुदाय विद्यार्थी परदेश शिष्यवृती: 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे राज्य शासनाचे आवाहन

कसा कराल अर्ज

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना संपूर्ण माहिती भरावी, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 1 जून, 2016 पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशांविरुद्ध अपीलांच्या सुनावणीसाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 410 अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा – https://nclt.gov.in/sites/default/files/Career/Scan20240812151038.pdf

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nclt.gov.in/ ला भेट द्या.

Web Title: Big govt job opportunity recruitment for these posts in nclt salary 215900 rs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
1

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.