Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSB Recruitment 2026 Vacancy : सायंटिस्ट-बी पदांसाठी भरती जाहीर! CSB कडून खास भरती, त्वरित करा अर्ज

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) अंतर्गत सायंटिस्ट-B (पोस्ट-कोकून सेक्टर) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 08:48 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) यांनी सायंटिस्ट-B (पोस्ट-कोकून सेक्टर) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 28 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 18 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी निर्धारित मुदतीत csb.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.

Washim News : ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ साठी नामांकित ‘या’ शाळेने मारली बाजी! खामगावात होतंय कौतुकाचं वर्षाव

या भरतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत. SC पदासाठी ०६ पदे, ST पदासाठी ०३ पदे, OBC ०५ पदे, EWS साठी ०३ पदे, PwBD-HH साठी ०१ पदे उपल्बध आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून टेक्सटाइल टेक्नॉलॉजी / टेक्सटाइल इंजिनिअरिंग व फायबर सायन्स या शाखांमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयातील वैध GATE 2025 स्कोअर असणे बंधनकारक आहे. GATE स्कोअर नसलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयाची गणना 18 फेब्रुवारी 2026 या तारखेच्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/EWS/PwBD) उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 7व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) पे लेव्हल-10 मध्ये केली जाईल. त्यानुसार उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 प्रतिमाह वेतन मिळेल. हे वेतन पॅकेज प्रतिष्ठित व आकर्षक मानले जाते.

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹100
  • SC / ST / PwBD / महिला उमेदवार: शुल्क नाही
निवड प्रक्रिया
  • उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल.
  • GATE 2025 स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्टिंग
  • वैयक्तिक मुलाखत (Interview)
  • दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
अर्ज कसा कराल?
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील टप्पे पूर्ण करावेत—
  • सर्वप्रथम csb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवरील Job Opportunity सेक्शनवर क्लिक करा.
  • Scientist-B Recruitment या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करून लॉगिन करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या साईजनुसार अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज नीट तपासून सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट जतन करून ठेवा.|

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

उमेदवारांना सूचित करण्यात येते की भरतीशी संबंधित सविस्तर माहिती, अटी व मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. टेक्सटाइल व वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी ठरू शकते.

Web Title: Csb recruitment 2026 vacancy in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:48 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.