Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSIR NET Admit Card 2026: ‘सीएसआईआर नेट’ परीक्षेचे हॉल तिकीट कोणत्याही क्षणी; ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून करा डाउनलोड

CSIR NET Admit Card 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कोणत्याही क्षणी 'CSIR NET २०२६' परीक्षेचे एडमिट कार्ड जाहीर करू शकते. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 11, 2026 | 02:29 PM
net

net

Follow Us
Follow Us:

CSIR NET Admit Card 2026: काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च युजीसी नेट परीक्षा २०२६ मध्ये बसणाऱ्या उमेदवारांची हॉल तिकीट मिळण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) कोणत्याही क्षणी आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘सीएसआईआर नेट २०२६’ परीक्षेचे एडमिट कार्ड (प्रवेशपत्र) जाहीर केले जाऊ शकते. परीक्षेत बसणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हे डाउनलोड करणे अनिवार्य असेल. नियमानुसार, एडमिट कार्डशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही.

NTA कडून जुलै महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सीएसआईआर नेट परीक्षेचे प्रवेश पत्र २०२६ लवकरच जारी केले जाऊ शकते. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील प्रविष्ट करून आपले एडमिट कार्ड पाहू आणि डाउनलोड करू शकतील. चला तर मग, सीएसआईआर नेट जून २०२६ परीक्षेचे एडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

CSIR NET 2026: दोन वेगवेगळ्या सत्रात (Shifts) होणार परीक्षा

सीएसआईआर नेट जून २०२६ ची परीक्षा १७ जुलै आणि १८ जुलै रोजी दोन वेगवेगळ्या सत्रात आयोजित केली जाईल. पहिल्या सत्राची (First Shift) परीक्षा सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आणि दुसऱ्या सत्राची (Second Shift) परीक्षा दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत असेल. दोन्ही दिवशी वेगवेगळ्या विषयांची परीक्षा घेतली जाईल.

या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी परीक्षेच्या दिवशी वैध प्रवेश पत्र आणि एक वैध फोटो ओळखपत्र (Photo ID) सोबत नक्की बाळगावे. या कागदपत्रांशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

CSIR NET एडमिट कार्ड 2026 कसे डाउनलोड करावे?

1. सर्वप्रथम एनटीए (NTA) किंवा सीएसआईआर नेटच्या अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in वर जावे.

2. मुख्य पृष्ठावर तुम्हाला ‘CSIR NET Admit Card 2026’ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

3. यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा लॉगिन तपशील भरावा लागेल.

Career Growth Tips: पुण्यातील रोहित यादवच्या व्हायरल पोस्टने कॉर्पोरेट विश्वात उडाली खळबळ; नेमका काय आहे वाद? जाणून घ्या

4. तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि इतर विचारलेली माहिती भरून लॉगिन करा.

5. यानंतर तुमचे CSIR NET हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.

6. येथून हॉल तिकीट डाउनलोड करण्याव्यतिरिक्त भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेऊ शकता.

Web Title: Csir net admit card 2026 june exam hall ticket download link nta official website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Admit Card
  • UGC net

संबंधित बातम्या

UGC NET June 2026 Answer Key: यूजीसी नेट जून २०२६ ची आन्सर की ‘या’ दिवशी येणार? अशी तपासा उत्तरतालिका!
1

UGC NET June 2026 Answer Key: यूजीसी नेट जून २०२६ ची आन्सर की ‘या’ दिवशी येणार? अशी तपासा उत्तरतालिका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.