Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DDA ने रिक्रूटमेंट ड्राइव्हसाठी परीक्षेचं वेळापत्रक केले जाहीर: ‘या’ तारखांमध्ये घेण्यात येईल परीक्षा

DDA ने 2025 भरती मोहिमेसाठी 1,732 रिक्त पदांवर मोठी नियुक्ती प्रक्रिया जाहीर केली असून स्टेज-I CBT परीक्षा 16 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 06, 2025 | 03:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • रिक्त पदांमध्ये भरतीसाठी एकूण 1,732 रिक्त पदे जाहीर
  • रिक्रूटमेंट ड्राइव्हसाठी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
  • पुढील पदांचा समावेश आहे: डिप्टी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, AEE.
दिल्ली डेवलपमेंट अथॉरिटी (DDA) ने 2025 रिक्रूटमेंट ड्राइव्हसाठी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C चा समावेश आहे. या रिक्त पदांमध्ये भरतीसाठी एकूण 1,732 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, स्टेज-I CBT परीक्षा 16 डिसेंबर 2025 पासून सुरु करण्यात येणार आहे तर ही परीक्षा 3 जानेवारी 2026 पर्यंत घेतली जाणार आहे. ही भरती DDA च्या अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मानली जात आहे. (DDA announces exam schedule for recruitment drive)

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

या भरतीत अनेक पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये पुढील पदांचा समावेश आहे: डिप्टी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, AEE. (वरिष्ठ पदे) JE, पटवारी, JSA, स्टेनोग्राफर D, MTS. (तांत्रिक, प्रशासकीय व सपोर्ट स्टाफची पदे) ग्रुप A मध्ये 53, ग्रुप B मध्ये 324 आणि ग्रुप C मध्ये 1,355 पदे आहेत. कॅटेगरीनुसार आरक्षित प्रवर्गात या पदांना वाटण्यात आले आहे. अनारक्षित प्रवर्गासाठी 769 पदे रिक्त आहेत, OBC-NCL पदासाठी 452 रिक्त आहेत, EWS प्रवर्गासाठी 173 पदे रिक्त आहेत, SC प्रवर्गासाठी 207 पदे रिक्त आहेत आणि ST प्रवर्गासाठी 131 रिक्त पदे उपलब्ध आहेत.

या भरतीसाठी मल्टी-स्टेज सिलेक्शन प्रोसेस ठेवण्यात आली आहे. प्रथम CBT, त्यानंतर संबंधित पदांसाठी स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट किंवा इंटरव्ह्यू होणार असून शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि (लागू असेल तर) मेडिकल तपासणी केली जाईल. अर्ज शुल्क UR/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹2,500 तर SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ₹1,500 आहे. आरक्षणातील पात्र उमेदवारांना ही फी परीक्षेनंतर रिफंड मिळणार असून फक्त बँक शुल्क वजा केले जाईल.

सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

या संबंधित अधिक माहिती DDA च्या साईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक खोल माहितीसाठी उमेदवारांनी त्यांच्या साईटला भेट द्यावी आणि परीक्षेच्या तयारीला लागावे.

Web Title: Dda announces exam schedule for recruitment drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.